भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गावात ग्रामपंचायतीला भेट दिली आणि त्यानंतर रेवदांडा पोलीस ठाण्यात जाऊन रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांसंदर्भातील नेमकी माहिती काय आहे ती सर्वासमोर आणावी अशी मागणी केली. ...
भाजपा नेते किरीट सोमय्या आज त्यांनी जाहीर केल्यानुसार कोर्लई गावात ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. किरीट सोमय्या गावात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ग्रामपंचायत भागात केला होता. ...
Kirit Somaiya Vs Sanjay Raut: संजय राऊतांनी अलिबाग येथे जमीन मालकावर दबाव टाकून जमीन घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर आता हा जमिन मालक समोर आला आहे. ...
जेव्हा या जागेचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गेल्यावर्षी तेथे जाऊन पाहणी केली, तेव्हा घरे, जोते पाडून टाकल्याचे आढळून आले असं सरपंचांनी सांगितले. ...
माणगाव शहरात शुभम याचे औषधविक्रीचे दुकान आहे. शुक्रवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शुभम दुकान बंद करून मध्यरात्री घरी जाण्यास निघाला. त्यावेळी मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी त्याला थांबवले. ...