लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

रायगडात अतिवृष्टीने पूरस्थिती; रोहा, महाड शहरात शिरले पाणी, शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Flooding due to heavy rains in Raigad Water entered Roha Mahad town | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात अतिवृष्टीने पूरस्थिती; रोहा, महाड शहरात शिरले पाणी, शाळांना सुट्टी जाहीर

रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आणि यंत्रणेला सतर्कतेचा इशारा ...

Raigad: डोंबिवलीतील कुवेत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून मारली उडी, शोध सुरू  - Marathi News | Raigad: Kuwait return electronic engineer from Dombivli jumps from Atal Bridge, search underway  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून मारली उडी, शोध सुरू 

Atal Setu News: वैफल्यग्रस्त झालेल्या डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची अटलसेतुवरुन उडी मारुन बेपत्ता झाला असल्याची दूदैवी घटना मंगळवारी (२४) दुपारच्या सुमारास घडली. ...

Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका    - Marathi News | Panvel: Safety wall of Cauvery society in Kharghar collapses; 56 flat holders in three wings at risk    | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Panvel: खारघर मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली ;तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका   

Panvel News: दोन दिवस मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.काही घरात पाणी शिरले असुन खारघर सेक्टर 5 मधील कावेरी सोसायटीची सुरक्षा भींत कोसळल्याने सोसायटी मधील तीन विंग मधील 56 फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे. ...

पनवेलमध्ये पावसाचा सुपर संडे; दिवसभर बॅटिंग - Marathi News | Rainy Super Sunday in Panvel; Batting all day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये पावसाचा सुपर संडे; दिवसभर बॅटिंग

वैभव गायकर, पनवेल :  पनवेलमध्ये रविवार, दि.21 हा पावसाचा सुपर संडे ठरला. दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. यामुळे सायन-पनवेल ... ...

ग्रामीण भागात भातलावणीचा उत्सव न्यारा - Marathi News | bhat lavani in alibag raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागात भातलावणीचा उत्सव न्यारा

‘ये रे ये रे माझ्या पाण्या, माझे पोटाची भूक भागाया, लेक जावाय लं पाहण्या आणाया!’ ...

खराब हवामानाचा जहाजांना फटका; नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती - Marathi News | Bad weather hits ships Fear of loss of perishable goods | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खराब हवामानाचा जहाजांना फटका; नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती

परिणामी होणाऱ्या विलंबामुळे नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ...

रायगडात रील्सना ‘नो ढील’; जिल्ह्यात धोकादायक ठिकाणी बंदी; उल्लंघन केल्यास हाेणार कारवाई - Marathi News | Prohibition in dangerous places in the Raigad district Action will be taken in case of violation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात रील्सना ‘नो ढील’; जिल्ह्यात धोकादायक ठिकाणी बंदी; उल्लंघन केल्यास हाेणार कारवाई

पर्यटकांच्या या रील्सगिरीला आळा घालण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला असून जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तसे आदेश काढले आहेत. ...

पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Action will be taken if reels are made at tourist spots Prohibitory orders issued by District Police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेश. ...

पोलिसांपासून वाचण्यासाठी IAS पूजा खेडकरांच्या आईने केलं धक्कादायक कृत्य; अटकेमागची INSIDE STORY समोर - Marathi News | IAS Pooja Khedkars mother did a shocking act to escape from the police INSIDE STORY behind the arrest | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांपासून वाचण्यासाठी IAS पूजा खेडकरांच्या आईने केलं धक्कादायक कृत्य; अटकेमागची INSIDE STORY समोर

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक पहाटेच घटनास्थळी दाखल झाले होते. ...