लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिफंड न मिळालेल्यांची यादी साइटवर - Marathi News | The list of refunds is not available on the site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिफंड न मिळालेल्यांची यादी साइटवर

म्हाडाच्या या वर्षी घराच्या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्यांपैकी ‘रिफंड’ जमा न झालेल्या १९००वर अर्जदारांची नावे प्राधिकरणाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत ...

शहरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आजार वाढले - Marathi News | In the city the disease increased in the second week of July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आजार वाढले

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांवर वरुणराजाची कृपा झाली आहे. संततधार सुरू असल्यामुळे मुंबईतील पावसाळी आजारांचा आकडा थोडासा वाढलेला आहे ...

पार्किंगची ‘बेस्ट’ व्यवस्था - Marathi News | Parking 'best' arrangement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंगची ‘बेस्ट’ व्यवस्था

डोक्यावरील कर्ज कमी करण्यासह तोट्यात गेलेल्या बेस्टला नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ...

नवीन पनवेल अडकले समस्यांच्या चक्र व्यूहात - Marathi News | In the circle of the new Panvel stuck problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन पनवेल अडकले समस्यांच्या चक्र व्यूहात

नवीन पनवेल वसाहतीकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे ...

२०० वर्षांचे वडाचे झाड कोसळले - Marathi News | The 200-year-old Vada tree collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०० वर्षांचे वडाचे झाड कोसळले

खार अंबोली ग्रामपंचायत हद्दीतील रोहा-भालगाव रस्त्यावर दोनशे वर्षापूर्वीचे महाकाय वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे ...

पनवेलकरांच्या दारी महानगर गॅस - Marathi News | Panvelkar's Dari Mahanagar Gas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेलकरांच्या दारी महानगर गॅस

मुंबईप्रमाणे आता लवकरच पनवेल परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. ...

कालबाह्य पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Outdated Nutrition Diet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कालबाह्य पोषण आहाराचे वाटप

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे आयुक्तालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रायगड जिल्हयातील अंगणवाडयांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते ...

वसईत मंगळसूत्र चोर अटकेत - Marathi News | Vasude Maalakshutra thief detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईत मंगळसूत्र चोर अटकेत

नालासोपारा शहरामध्ये धूम स्टाईलने येऊन महिलांच्या सोनसाखळ्या पळवून नेण्याच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली होती ...

भात लागवड क्षेत्रात घट - Marathi News | Decrease in the field of rice cultivation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भात लागवड क्षेत्रात घट

महागाई, मजुरांची उपलब्धता, बियाणे, खते, मोकाट गुरे, कीड रोगाचा प्रादुर्भाव आणि पर्जन्यमान या साऱ्यांचाच परिणाम एकंदर भात उत्पादनावर होत आहे ...