अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही तसेच फायर ऑडिट नसलेल्या लोटस पार्क या इमारतीला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस अग्निशमन दलाने प्रशासनाकडे केली आह़े ...
येथून जवळच असलेल्या कुंडेश्वर या पर्यटनस्थळावर पावसाळी सहलीसाठी आलेल्या ठाण्यातील सहा तरुणांपैकी एक तरुण पाण्यात बुडाला. दोन तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ...
मराठा समाजाला अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचे परिपत्रक तंत्रशिक्षण संचालकांनी काढल्यानंतर आता सोमवारी मुस्लिम समाजालादेखील आरक्षण देण्याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहे. ...
गुन्हेगारीच्या बाबतीत झपाटय़ाने देशात अग्रस्थानावर येत असेल्या महाराष्ट्रात मानवाची श्रद्धास्थान असलेली मंदिरेही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...