लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला नोटीस - Marathi News | Notice to Manjra Charitable Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला नोटीस

गेल्या पाच वर्षांपासून आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू करून करारातील नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडकोने मांजरा चॅरिटेबल ट्रस्टला कारणे दाखवा नोटीस बाजावली आहे. ...

प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात मनपा आक्रमक - Marathi News | Mana aggressor against plastic bags | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक पिशव्यांच्या विरोधात मनपा आक्रमक

निर्बंध असलेल्या कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापाराविरोधात महापालिकेने पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली आहे ...

मैदानांबाबत लवकरच धोरण - Marathi News | Soon the policy about the plains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मैदानांबाबत लवकरच धोरण

महापालिका क्षेत्रातील मैदानांविषयी प्रशासन लवकरच निश्चित धोरण राबवणार आहे. ...

सायबर सिटीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही वॉच - Marathi News | CCTV Watch at Cyber ​​City Gateways | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायबर सिटीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही वॉच

वाढत्या गुन्हेगारी घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर आपला तिसरा डोळा बसवला आहे ...

पर्यटकांनी तुंगारेश्वर झाले हाऊसफुल्ल! - Marathi News | Tourists turn home in Tungareshwar! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पर्यटकांनी तुंगारेश्वर झाले हाऊसफुल्ल!

पर्यटकांचे आकर्षण असलेले तुंगारेश्वर ओसंडून वाहू लागल्याने रविवारी मोठ्या गर्दीत या ठिकाणी पर्यटकांनी हजेरी लावली होती ...

पोलिसांनो, शिस्त पाळा - Marathi News | Police, follow discipline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांनो, शिस्त पाळा

दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्ती असताना ते न वापरता वाहतुकीचे नियम शिकविणाऱ्या खाकी वर्दीवाल्यांकडूनही त्याबाबत उघडपणे उल्लंघन केले जाते ...

प्रत्येक घरात नळजोडणी, शौचालय देणार - साहू - Marathi News | Each house will have nostalgia and toilets - Sahu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक घरात नळजोडणी, शौचालय देणार - साहू

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेला भारत सरकार पेयजल विभागाचे संयुक्त सचिव सत्यप्रद साहू व क्षेत्रीय अधिकारी राज शेखर यांनी भेट दिली ...

लोकल प्रवासात चोरीचे प्रकार वाढले - Marathi News | On the local journey, theft type increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासात चोरीचे प्रकार वाढले

मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासात सोनसाखळी आणि मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

शाळांतील अनेक संगणक धूळखात - Marathi News | Many computer schools in the dust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांतील अनेक संगणक धूळखात

आधुनिक तंत्रज्ञानात आदिवासी विद्यार्थीही मागे राहू नयेत, यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत संगणक योजना राबवली व लाखो रू. चे संगणक उपलब्ध करून देण्यात आले. ...