राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोन आला आला होता याचा खुलासा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केला आहे. ...
Crime News: पेण तालुक्यातील नवघर गावातील वाळीत टाकलेल्या चार कुटुंबातील २२ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखले. त्यानंतर या कुटुंबांना अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ...
Mahendra Dalvi: अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघावर अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा गुलाल उधळणाऱ्या आमदार महेंद्र दळवी यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची कास धरली आहे. ...
Crime News: रानात, जंगलात प्राण्याची शिकार करण्यासाठी बनविलेले आठ गावठी बॉम्ब रायगड बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाने हस्तगत केले आहेत. माणगाव तालुक्यातील पाणसई-करंजवाडी आदिवासीवाडी येथून एकाच्या घराच्या अंगणातून हे बॉम्ब हस्तगत केले आहेत. ...
Hospital कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करणार आहेत. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथील सहा रुग्णालयांचा समावेश आहे. ...
Karjat News: नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय साहिल ठोंबरेचा रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. ...