लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेचा कारभार अॅपवर! - Marathi News | Municipal corporation is on the app! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचा कारभार अॅपवर!

एका क्लिकवर आता कोणत्याही गोष्टीची सहज खरेदी-विक्री करू शकतो, स्मार्टफोन्समुळे तर या गोष्टी आता अजूनच सोप्या झाल्या आहेत. ...

बलात्कारप्रकरणी मॉडेलही दोषी - आझमी - Marathi News | Model accused in rape case - Azmi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कारप्रकरणी मॉडेलही दोषी - आझमी

उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांनी अधिकाराचा गैरफायदा घेत मॉडेलवर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाली ...

दाभोसा धबधब्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न - Marathi News | The question of the security of Dabhosa waterfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोसा धबधब्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न

निसर्गाने मनमुराद उधळण केलेल्या काही ठिकाणांपैकी एक म्हणजे जव्हार. साहजिकच ठाणो जिल्हय़ाचे महाबळेश्वर म्हणून आज जव्हारची खास ओळख आहे. ...

सुकन्या योजनेला लाभार्थी मिळेना - Marathi News | Benefits of Sukanya Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुकन्या योजनेला लाभार्थी मिळेना

मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखले जावेत या हेतूने राज्यशासनाने सुकन्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला. ...

शेतकरी बेजार, तर आदिवासी उपेक्षित - Marathi News | Farmers suffer, whereas the tribals neglected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी बेजार, तर आदिवासी उपेक्षित

पालघर लोकसभा मतदारसंघातील 129 विक्रमगड विधानसभा मतदारसंघ आठ ते दहा वर्षापूर्वी अस्तित्वात आला. ...

लाखो मुंबईकरांचा गाइड - Marathi News | Guide to millions of Mumbaikars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाखो मुंबईकरांचा गाइड

मुंबई धावते ती घडय़ाळाच्या काटय़ावर.. लाइफलाइन असलेली लोकल असो वा बस किंवा टॅक्सी अन् रिक्षाही मुंबईकरांसाठी स्वत:च्या वाहनांपेक्षा हीच साधने अधिक सोईची.. ...

मनसे अजेंडय़ावर पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा - Marathi News | The issue of reclaiming MNS Ajenday again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अजेंडय़ावर पुन्हा फेरीवाल्यांचा मुद्दा

लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही जागेवर विजय न मिळवणारी मनसे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागी झाली आहे. ...

रुग्णालयातच वाढला आजारांचा धोका! - Marathi News | Disease in the hospital increased risk! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयातच वाढला आजारांचा धोका!

पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवा, कुठेही पाणी साठू देऊ नका. ...

सॅटीस छतावरून कलगीतुरा सुरू - Marathi News | Satisfaction starts from the ceiling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सॅटीस छतावरून कलगीतुरा सुरू

सॅटीसवर छत बसवण्याचा नारळ अखेर उद्या फुटणार असला तरीसुद्धा यानिमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तो फुटण्याआधीच श्रेय घेण्याची चढाई सुरू झाली आहे. ...