सोसाट्याचा वारा, सोबतच मुसळधार पाऊस यामुळे वसई परिसराला मोठा तडाखा बसला असताना अर्नाळ्यातील बंदरपाडा येथील झाडे उन्मळून पडल्याने येथील वीज यंत्रणा कोलमडली. ...
भरधाव वेगात असलेली मोटारसायकल खड्डय़ात पडल्याने दोन अल्पवयीन तरुणांचा कांदिवलीत मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. ...
शिवसेना-भाजपा युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात असले, तरी भाजपा आणि शिवसेना एकमेकांसाठी जागा सोडण्यापूर्वी मित्रपक्षांना सन्मानाने जागावाटप करतील, ...
गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या नेहा नाईक या 23 वर्षे तरुणीला चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासमवेत भोजन करण्याची संधी मिळाली आहे. ...
राज्य शासनास केंद्राकडून पहिल्या टप्प्यात सुमारे 472 कोटी 99 लाख 68 हजार 1क्क् रुपये इतका निधी मिळाला असून, तो राज्याने संबंधित विभागास वितरित केला आह़े ...
दामिनी आणि आभाळमाया मालिकेने श्रेयसला खरी लोकप्रियता मिळवून दिली. इक्बाल, डोर, ओम शांती ओम अशा हिंदी सिनेमांतून बॉलीवूडमध्ये त्याने आपले बस्तान बसवले. ...