होमिओपॅथी डॉक्टरांनी विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. ...
विवाहित असूनही दुसरे लग्न करून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणा:या वकिलाला माहीम पोलिसांनी अटक केली. या आरोपीने अत्याचाराचे चित्रीकरणही केले ...
मुंबईत सिग्नलवर वाहतूक पोलीस नाही म्हणून सर्रास नियमांचे उल्लंघन करणा:या चालकांना चाप लावणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारीही जिल्ह्यास झोडपून काढल़े ...
जलस्वराज्य योजनेद्वारे 11क् कोटी रूपये खर्च करून जिल्ह्यात नळ पाणीपुरवठा योजना सुरू केल्या. ...
ठाणो महापालिकेने आपल्या 13क् नगरसेवकांसह महासभेला उपस्थित राहणा:या अधिका:यांना टॅब देण्याचे निश्चित केले आहे. ...
सरनाईक कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून मेरी लुईस आणि तिचे पती संजीत शर्मा यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े ...
ग्रामीण आणि नक्षली प्रभावित भागात टेनिसची पाळेमुळे रुजवण्यात महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) प्रयत्नांना यश आले आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार उपप्रदेशात जोरदार वृष्टी होत आहे. ...
छापील किमतीपेक्षा तब्बल 4 रुपये जास्त लीटरमागे आकारले जात असल्याने तीन लाख दिवेकर हैराण झाले आहेत. ...