लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरसेवकांवर गटनेता चव्हाण करणार कारवाई - Marathi News | Chavan should take action against corporator on group leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरसेवकांवर गटनेता चव्हाण करणार कारवाई

पक्षांतर बंदी कायद्याला झुगारून शिवसेनेत उडी घेणारे ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांवर याच कायद्यानुसार आता कायदेशीर कारवाईची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे ...

धनगर समाजाचा २ आॅगस्टला मोर्चा - Marathi News | Front of Dhangar community on 2 August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर समाजाचा २ आॅगस्टला मोर्चा

मराठा समाज आणि मुस्लीम धर्मीयांना राज्य शासनाने आरक्षण जाहीर केले असतानाच आता धनगर समाजानेही घटनेतील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमाती (एसटी) नुसार आरक्षण द्यावे ...

तक्रार नोंदवणे होणार सोपे - Marathi News | It's easy to report a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तक्रार नोंदवणे होणार सोपे

ठाणे महापालिका मुख्यालयात विविध स्वरूपाचे १८ हून अधिक विभाग आहेत. परंतु, ते कुठे आहेत, त्या ठिकाणी कोणाला भेटावे लागले, याची माहिती नागरिकांना मिळत नव्हती. ...

मुंबईसाठी पुढील 24 तास अतिवृष्टीचे! - Marathi News | Mumbai for the next 24 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसाठी पुढील 24 तास अतिवृष्टीचे!

मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपून काढल़े तर पुढील 24 तासांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आह़े ...

बालगोविंदांना थरांवर चढवणारच! - Marathi News | Balagovinds to be leveled! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालगोविंदांना थरांवर चढवणारच!

मंगळवारी दहीहंडी समन्वय समितीच्या झालेल्या सभेत बालगोविंदांना चढवणारच, मग करा कारवाई, अशी भूमिका घेतली आहे. ...

व्हॉटस् अॅपद्वारे घडवली रिक्षाचालकाला अद्दल - Marathi News | About the automobiles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉटस् अॅपद्वारे घडवली रिक्षाचालकाला अद्दल

व्हॉटस् अॅपचा वापर अन्यायाविरोधात लढण्यासही होऊ शकतो हे घाटकोपरमध्ये राहणा:या तरुणीने दाखवून दिले. या तरुणीने व्हॉटस् अॅपच्या मदतीने चक्क मुजोर रिक्षाचालकास अद्दल घडवली. ...

एसी डबल डेकरला रेल्वेचाच अडथळा - Marathi News | AC double decker barrier to rail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसी डबल डेकरला रेल्वेचाच अडथळा

कोकण रेल्वेवर एसी डबल डेकर ट्रेन सुरू करण्यात रेल्वे प्रशासनच अडथळे निर्माण करीत असल्याचे समोर येत आहे. ...

आणखी 4 युद्धनौका, 6 पाणबुडय़ा बनवण्याचा संरक्षण मंत्रलयाचा प्रस्ताव - Marathi News | A proposal for the Ministry of Defense to build 4 more warships, 6 submarines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी 4 युद्धनौका, 6 पाणबुडय़ा बनवण्याचा संरक्षण मंत्रलयाचा प्रस्ताव

समुद्रतटीय सुरक्षेवर भर देतानाच भविष्यात नौदलाची ताकद आणखी वाढवण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रलयाने युद्धनौका व पाणबुडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राष्ट्रवादीला 124 जागा! - Marathi News | 124 seats for NCP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला 124 जागा!

जागावाटपावरून राष्ट्रवादीने कितीही इशारे दिले तरी त्यांना 124 पेक्षा अधिक जागा देण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसेच संकेत दिले ...