वरळी, शिवडी, ना.म. जोशी मार्ग व नायगाव येथील बीडीडी चाळीत राहणा:या पोलीस पत्नींनी गुरुवारी वरळीच्या पोलीस परेड मैदानावर जाहीर सभा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. ...
वडील मधुकर खुटाडे यांनीच आई मनीषा (35) हिचा कु:हाडीने खून केला आहे, अशी साक्ष मुलगी सीमा जाधव हिने दिल्यानंतर मधुकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कॅम्पस कॉर्नर - विद्यार्थी जाणिवा जागर या अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. ...
राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये बांधण्यात आलेल्या 3 हजार 87 सिमेंट नालाबंधा:यांचे लोकार्पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 14 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणार आहे. ...
आघाडी करूनच लढू, असे अभिवचन शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना दिलेले असताना राष्ट्रवादीने सर्व 288 विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. ...