आईवडिलांच्या निधनानंतर आधार असलेल्या सख्ख्या भावानेच आपल्या 14वर्षीय बहिणीवर बलात्कार केला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना भांडुप येथे उघडकीस आली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणा:या दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास उद्यापासून (8 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. ...
यापुढे अवैध होर्डिग्ज् दिसली की थेट महापालिकेकडे तक्रार करून असे होर्डिग्ज् तत्काळ काढता येऊ शकतील़ तशी व्यवस्थाच उच्च न्यायालयाने गुरुवारी केली आह़े ...
पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या घटनेस ‘सुपरमून’ म्हणतात. हा योग रविवारी, 1क् ऑगस्ट रोजी श्रवण पौर्णिमेच्या दिवशी पाहता येणार आहे. ...