लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घेतलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत दररोज सरासरी 39 हजार 468 मतदार वाढले. त्यानुसार 53 दिवसांत 2क् लाख 91 हजार 826 नवीन मतदारांची भर पडली. ...
आपल्या 14वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुरुवारी भांडुप येथे अटक करण्यात आलेला आरोपी संतोष इंगळे (26) याची 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
खाऊचे आमिष दाखवत धोबीघाट परिसरात एका 1क्वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून महावीर मिश्र (21) या आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
सुनील पारसकर हे चौकशीसाठी केव्हाही तयार असून, ते सहकार्य करीत नसल्याचा सरकारी पक्षाचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अॅड़ रिझवान र्मचट यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात केला़ ...