उघडय़ावर शौचास बसणा:यांना आता पोलिस स्टेशनची हवा खावी लागणार आहे. महापालिकेने यासाठी विशेष मोहीम उघडली असून शनिवारी 17 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...
रक्षाबंधनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी जाहीर केलेला मेगाब्लॉक मागे घेतला आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा:या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, स्वातंत्र्य व सुरक्षिततेसाठी काँग्रेसने श्वास मशाल ज्योत रॅलीचे आयोजन केले होते. क्रांती दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. ...
माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरळी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
इबोला व्हायरस डिसीज (ईव्हीडी) हा पश्चिम आफ्रिकेच्या 4 देशांमध्ये पसरलेला आजार आहे. मुंबईमध्ये अजून या आजाराने ग्रस्त असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. ...