लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी केली ९ सुवर्ण पदकांची कमाई  - Marathi News | 3 competitors from Uran have won 9 gold medals in the 7th National Swimming Championships  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी ९ सुवर्ण पदकांची कमाई 

सातव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये उरणच्या तीन स्पर्धकांनी ९ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.  ...

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण, ठोस निर्णयाविना माघार नाही - Marathi News | Local residents of Uran have protested against CIDCO | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांचे उपोषण

नुकसान भरपाईसाठी चालढकल करणाऱ्या सिडको विरोधात रहिवाशांनी आंदोलन केले आहे.  ...

गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली - Marathi News | E-office system in all government offices in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली

सरकारी कर्मचार्‍यांना कामाची माहिती देण्यासाठी चांगले ट्रेनर येणार ...

जेएनपीए बंदरातून अडीच कोटीचा रक्तचंदनाचा साठा जप्त: डीआरआय विभागाची कारवाई   - Marathi News | 2.5 Crore Stock of Raktakhandan Seized from JNPA Port: Action by DRI Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेएनपीए बंदरातून अडीच कोटीचा रक्तचंदनाचा साठा जप्त: डीआरआय विभागाची कारवाई  

 जेएनपीए बंदरातुन तस्करीच्या मार्गाने रक्तचंदनाचा साठा विदेशात पाठविण्याच्या तयारीत असलेल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून जेएनपीटी सीमाशुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

Traffic Jam: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाकण येथे तीन चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा - Marathi News | Traffic jam on Mumbai Goa highway, queues of vehicles up to three to four kilometers at Wakan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाकण येथे तीन चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा

Mumbai Goa highway: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास रविवारी पुन्हा प्रवाशांना बसला आहे. महामार्गावर वाकण फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत.  ...

जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार - Marathi News | Zilla Parishad schools will be decommissioned, computerized and digitalised | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पध्दतीचे शिक्षण घेता यावे, यासाठी संगणक, मोबाईल, लॅपटॉपमार्फत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारे शैक्षणिक धडे गिरवण्यात येत आहेत. ...

पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले; 130 मीमी पावसाची नोंद  - Marathi News | Rain lashed Panvel taluka; 130 mm of rain recorded | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले; 130 मीमी पावसाची नोंद 

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता ...

कोरोना काळात बालविवाह प्रमाण वाढले, माता आणि बाल मृत्यूंमध्ये ३५ टक्क्क्यांनी वाढ - रुपाली चाकणकर  - Marathi News | Child marriage increased during Corona period, maternal and child deaths increased by 35 percent - Rupali Chakankar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :''कोरोना काळात बालविवाह प्रमाण वाढले, माता आणि बाल मृत्यूंमध्ये ३५ टक्क्क्यांनी वाढ''

Rupali Chakankar: कोरोना काळात बालविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी वयात मुलींना बाळंतपण सोसावे लागले आहे. त्यामुळे माता आणि बाळ मृत्यू प्रमाण ३५ टक्याने वाढले आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर अंधश्रध्देनेही विळखा घातला आहे. ...

धोक्याची घंटा! वानखेडे स्टेडियमच्या दहा पट जमीन समुद्राने कायमची गिळून टाकली - Marathi News | Ten times the land area of Wankhede Stadium was swallowed forever by the sea | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :धोक्याची घंटा! वानखेडे स्टेडियमच्या दहा पट जमीन समुद्राने कायमची गिळून टाकली

हवामान बदलामुळे पातळी वाढल्याचा परिणाम ...