लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो" - Marathi News | You take a picture of Shivaji Maharaj, we take a picture of Balasaheb, dada bhuse on uddhav thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"

दादा भुसे याचे उद्धव ठाकरे यांना आव्हान ...

एनआयएचा नेरुळसह पनवेलमध्ये छापा; पीएफआयच्या कार्यालयाची झाडाझडती  - Marathi News | NIA raids in Panvel along with Nerul on PFI offices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनआयएचा नेरुळसह पनवेलमध्ये छापा; पीएफआयच्या कार्यालयाची झाडाझडती 

पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही.  ...

रायगडमधून दहा हजार शिंदे समर्थक दसरा मेळाव्याला जाणार; उद्धव ठाकरेंवर आमदारांचे टीकास्त्र - Marathi News | Ten thousand Shinde supporters will go to Dussehra gathering from Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधून दहा हजार शिंदे समर्थक दसरा मेळाव्याला जाणार; उद्धव ठाकरेंवर आमदारांचे टीकास्त्र

शिंदे गटाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकिमध्ये दहा हजारहून अधिक कार्यकर्ते हे ५ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचा निर्धार केला आहे. ...

"तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"; दादा भुसेंचं ठाकरेंना आव्हान - Marathi News | Dada Bhuse challenge to Uddhav Thackeray Over his statement | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"; दादा भुसेंचं ठाकरेंना आव्हान

शिवसेना पक्ष प्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारावर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत दादा भुसे यांनी समाचार घेऊन त्याच्या बोलण्याला उत्तर दिले आहे. ...

ZPFMS प्रणालीत वार्षिक लेखा सादर करण्यात रायगड जिल्हा परिषद राज्यात प्रथम - Marathi News | Raigad Zilla Parishad first in the state to submit annual accounts in ZPFMS system | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ZPFMS प्रणालीत वार्षिक लेखा सादर करण्यात रायगड जिल्हा परिषद राज्यात प्रथम

१४ ऑक्टोबर २०२० अन्वये जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे ZPFMS या ऑनलाईन प्रणालीमधून करणे अनिवार्य केले आहे. ...

उरण: वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात डाव्यांचा मोर्चा - Marathi News | Raigad protest in Uran against rising inflation unemployment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण: वाढती महागाई, बेरोजगारी विरोधात डाव्यांचा मोर्चा

केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून पाटील यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Sameer Patil's acquittal by Additional District and Sessions Court | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून पाटील यांची निर्दोष मुक्तता

उरण तालुक्यातील दास्तान फाटा ते दिघोडे येथील वेश्वी ( दादरपाडा) बस स्टॉप जवळील एमआयडीसीच्या पाईप लाईनला अज्ञात ट्रेलर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. ...

रामदास कदम याच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांचा संताप, पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला रोष - Marathi News | shiv sena rebel Ramdas Kadams poster protest Alibag Taluka Shiv Sena thackeray family comment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रामदास कदम याच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांचा संताप, पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला रोष

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन ...

जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात - Marathi News | Final touch on Adishakti Durgamata idol in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

आता सर्वांनाच वेध लागलेत आठवडाभरांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे. ...