लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Accident: म्हसळा घोणसे घाटात अपघात; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी - Marathi News | Accident: Accident in Mhasla Ghonse Ghat; Two dead, three injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा घोणसे घाटात अपघात; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी

Accident: सिमेंट ब्लॉक घेऊन जाणाऱ्या ट्रकला म्हसळा घोणसे घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात देवका रामा भुणेश्वर रा. म्हसळा ही महिला जागीच ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहेत. ...

विजयादशमीच्या मुहूर्तावर कुलाबा किल्यावर शिवभक्तांनी बांधले तोरण, किल्ल्यावरील तोफांचेही केले पूजन - Marathi News | On the occasion of Vijayadashami, Shiv devotees built the Kulaba fort and worshiped the pylon and the cannons on the fort. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विजयादशमीला कुलाबा किल्यावर शिवभक्तांनी बांधले तोरण, किल्ल्यावरील तोफांचेही केले पूजन

Dasara Kulaba fort: अलिबाग समुद्रात इतिहासाची साक्ष म्हणून उभा असलेल्या कुलाबा किल्यावर आज विजयादशमी सणाच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गोंडयाच्या फुलांचे तोरण बांधले आहे. ...

पालकमंत्री मिळाले; पण प्रलंबित कामांचे काय?  - Marathi News | guardian minister received to raigad district but what about pending work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री मिळाले; पण प्रलंबित कामांचे काय? 

उद्योग खाते सांभाळत असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत तत्परतेने सकारात्मक पावले उचलून प्रकल्प रायगडमध्ये होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ...

पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती  - Marathi News | podi school in panvel gets first 5G service in the presence of cm eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती 

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले. ...

जेएनपीए परिसरात एका कंटेनरमधून तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त, सीआययु विभागाची कारवाई - Marathi News | 3 metric tons of raktchandan seized from a container in JNPA area, action of CIU department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेएनपीए परिसरात एका कंटेनरमधून तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त, सीआययु विभागाची कारवाई

दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील एका सीएफएसमधून  रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला होता. ...

संत्र्यांच्या ट्रकमधून १४७६ कोटी अमली पदार्थांचा साठा जप्त, डीआरआय विभागाची कारवाई  - Marathi News | 1476 crore drug stock seized from orange truck, DRI department action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संत्र्यांच्या ट्रकमधून १४७६ कोटी अमली पदार्थांचा साठा जप्त, डीआरआय विभागाची कारवाई 

या अमली पदार्थांच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १४७६ कोटी रुपये असल्याचा दावा सुत्रांकडून करण्यात येत आहे. ...

नेरळ: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरल्यानंतर तरुणाची आत्महत्या - Marathi News | A young man commits suicide after killing his wife doubting on her character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरळ: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरल्यानंतर तरुणाची आत्महत्या

चिमुकल्याने डोळ्यांनी पाहिला जन्मदात्यांचा अंत ...

उरणमधील अमेया यार्डमध्ये आग; कोट्यावधी किमतीचा कलमार जळून खाक - Marathi News | Fire at Ameya Yard in Uran; Kalmar worth crores burnt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील अमेया यार्डमध्ये आग; कोट्यावधी किमतीचा कलमार जळून खाक

जेएनपीए बंदरातून देश परदेशात आयात-निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक अमेया यार्डमध्ये केली जाते. ...

उरणमधील पुरातन देवीची मंदिरं विद्युत रोषणाईने उजळली; दर्शनासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | Temples of ancient goddesses in Uran lit up with electric lights in navratri | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील पुरातन देवीची मंदिरं विद्युत रोषणाईने उजळली; दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराप्रमाणेच उरण शहर पासून ३ किमीच्या उरण-मोरा रस्त्यावरील डोंगरातील एका पाषाणी गुहेत श्री एकविरा देवीचे मंदिर आहे. ...