लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Grampanchayat Result: शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव - Marathi News | Shinde group's Bharat shocked the people of Goga, defeated in the village's village grampanchayat election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महविकास आघाडीकडे गेली आहे. ...

शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात ‘पुरातत्त्व'ची बेफिकिरी - Marathi News | The carelessness of archaeology in preserving the sanctity of chatrapati shivaji maharaj s samadhi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात ‘पुरातत्त्व'ची बेफिकिरी

सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे. ...

रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद - Marathi News | 59.57 percent polling for 16 gram panchayats in Raigad till 1:30 p.m | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये दीड वाजेपर्यंत ५९.५७ टक्के मतदान, एका ठिकाणी ईव्हींएम मशीन बंद

जिह्यातील वीस पैकी सोळा सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी १६ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे ...

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Somnath Gharge as Superintendent of Police of Raigad District | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती

अशोक दुधे गेल्या दोन वर्षापासून रायगड पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते. ...

"स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी त्यांनाही हरवून दाखवेन" - Marathi News | BJP leader MLA Mahesh Baldi gives open challenge to Uddhav Thackeray also trolls Shivsena Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाकीचे सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तर त्यांनाही हरवेन"

"तीन जणांना विधान परिषद दिली, तेव्हा आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले", असा टोलाही आमदाराने लगावला ...

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी आमदार अवधुत तटकरे साथ सोडणार, भाजपात जाणार  - Marathi News | A blow to Uddhav Thackeray's Shiv Sena, former MLA Avadhut Tatkare will leave the party and join the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, आणखी एक नेता साथ सोडणार, भाजपात जाणार 

Avadhut Tatkare: ठाकरे गटाचा आणखी एक नेता विरोधकांच्या गळाला लागला असून, माजी आमदार अवधुत तटकरे हे ठाकरेंची साथ सोडून भाजपात जाणार आहे. आज त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो. ...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश - Marathi News | Setback to Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's party; Former MLA Avdhoot Tatkare will join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यापासून अवधूत तटकरे पक्षात काहीसे बाजूला गेले होते. ...

रायगडचा ‘बल्क ड्रग पार्क’ राज्य सरकारच उभारणार - उदय सामंत - Marathi News | Raigad's 'Bulk Drug Park' will be set up by the State Government - Uday Samant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचा ‘बल्क ड्रग पार्क’ राज्य सरकारच उभारणार - उदय सामंत

साडेतीन हजार कोटींची तरतूद करणार ...

‘विरार-अलिबाग’चे पाऊल पुढे; वन मंत्रालयाची मागितली परवानगी : नवघर ते चिरनेरचा पहिला टप्पा - Marathi News | 'Virar-Alibag' step forward; Permission sought from Ministry of Forests: First phase from Navghar to Chirner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विरार-अलिबाग’चे पाऊल पुढे; वन मंत्रालयाची मागितली परवानगी : नवघर ते चिरनेरचा पहिला टप्पा

हा मार्ग नवघर नजीकच्या नागरपासून सुरू होणार आहे. चिरनेरपर्यंतच्या या मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खारफुटीस वनजमीन लागणार आहे. ...