लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुवर्णचषक करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण, महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली उत्तम कामगिरी - Marathi News | Gold Cup will be offered at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj, Maharashtra has done well in the National Sports Tournament | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुवर्णचषक करणार शिवरायांच्या चरणी अर्पण, महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली उत्तम कामगिरी

Raigad News: ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ नुकतीच गुजरात येथे पार पडली असून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावले आहे. ...

आरसीएफ स्फोट प्रकरण; जखमी साजिदचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 4 वर - Marathi News | RCF blast case; Injured Sajid dies during treatment, death toll rises to 4 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरसीएफ स्फोट प्रकरण; जखमी साजिदचा उपचारादरम्यान मृत्यू, मृतांची संख्या 4 वर

आरसीएफमध्ये झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. यासाठी उच्च स्तरीय तज्ञ सदस्याची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या समिती मार्फत दुर्घटनेची चौकशी केल्यानंतर अहवाल सादर केला जाणार आहे. ...

फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ - Marathi News | Consumers turn back to purchase crackers as prices rise in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे. ...

रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश - Marathi News | Submit an objective report on Raigad Fort within 7 days; Order of Collector Mahendra Kalyankar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड किल्ल्याविषयी वस्तुनिष्ठ अहवाल ७ दिवसात हजर करा; जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आदेश

रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत 'लोकमत' ने सोमवारी 'शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्वची बेफिकिरी” या शिर्षकानव्ये  वृत्त दिले होते. ...

महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज कंपनीला आग; अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना - Marathi News | Fire at Unity Fabtex Industries Company in Mahad MIDC; Fire brigade vehicles leave | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड MIDCमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज कंपनीला आग; अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना

महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली आहे. ...

Raigad: आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी - Marathi News | Raigad: Massive explosion in RCF company, three dead and three seriously injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

Raigad News: अलिबाग तालुक्यातील थळ, वायशेत येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आरसीएफ कंपनीत गॅस टर्बाइन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये  भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि.19) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. ...

चाळीस वर्षांपूर्वीचा मोबदला २०२२ मध्ये स्वीकारणार नाही; ३९ प्रकल्पग्रस्तांचा निर्धार - Marathi News | Remuneration of forty years ago will not be accepted in 2022; Determination of 39 project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चाळीस वर्षांपूर्वीचा मोबदला २०२२ मध्ये स्वीकारणार नाही; ३९ प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

प्रति गुंठा सुमारे १४५७ रुपये आजच्या बाजार भावाला धरुन नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गेल कंपनी आणि एमआयडीसी विरोधात संताप व्यक्त केला.  ...

"किल्ले रायगडावर सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करा" - Marathi News | Alternate arrangement of security post at Fort Raigad chatrapati shivaji maharaj samadhi mangalprabhat lodha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"किल्ले रायगडावर सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करा"

पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रशासनाला निर्देश. ...

 टाकाऊ पाणी बॉटल पासून विध्यार्थ्यांनी बनवले आकाश कंदील - Marathi News | School students made sky lanterns from bottles   | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : टाकाऊ पाणी बॉटल पासून विध्यार्थ्यांनी बनवले आकाश कंदील

शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ पाणी बॉटल पासून आकाश कंदील बनवले असून त्याची किंमत फक्त 1 रूपया आहे.  ...