लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाऊ निघाले बहिणीच्या भेटीला मात्र वाहतूक कोंडीत अडकले; अलिबाग रेवदंडा रस्त्यावर वाहतूक कोंडी - Marathi News | The brothers went to visit their sister for bhaubeej got stuck in a traffic jam; Alibag Revdanda road traffic jam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाऊ निघाले बहिणीच्या भेटीला मात्र वाहतूक कोंडीत अडकले; अलिबाग रेवदंडा रस्त्यावर वाहतूक कोंडी

कुरुळ रस्त्यावर वाहनाच्या दीड किमी रांगा ...

दिवाळीची सुट्टी समुद्रकिनाऱ्यावर, रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मौज-मस्ती - Marathi News | Diwali holiday at the beach, tourists fun in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीची सुट्टी समुद्रकिनाऱ्यावर, रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मौज-मस्ती

जिल्ह्यात समुद्र पर्यटनासह प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी ...

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला राज्य सरकारचा पुढाकार, तरीही शेतकऱ्यांचा विरोधच - Marathi News | State government's initiative for bulk drug manufacturing project, yet opposition from farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बल्क औषध निर्मित प्रकल्पाला राज्य सरकारचा पुढाकार, तरीही शेतकऱ्यांचा विरोधच

१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी; प्रकल्प धनदांडग्यांचे वैयक्तिक हित जपण्यासाठी, माजी भाजपाध्यक्ष ऍड महेश मोहिते याचा उद्योग मंत्र्यावर आरोप ...

थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना  - Marathi News | old woman who demanded unpaid wages was brutally beaten by the mayor and her husband in tala nagar panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना 

थकीत वेतन व निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याच्या मागणी करणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धेला मारहाण करण्याची घटना नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली. ...

उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन - Marathi News | free rangoli exhibition on the occasion of diwali in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

नवोदित कलाकारांनी रेखाटल्या शिवाजी महाराज, साईबाबा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, मिस्टर बीन आदि व्यक्तिंच्या आकर्षक रांगोळ्या  ...

Gold Sale: आर्थिक चणचणीमुळे सोनं खरेदी घटली; धनत्रयोदशीलाही ग्राहक कमी... - Marathi News | Gold Sale: Gold purchases slow down due to economic turmoil; Less customers even on Dhantrayodashi... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक चणचणीमुळे सोनं खरेदी घटली; धनत्रयोदशीलाही ग्राहक कमी...

दिवाळी हा सण सर्वच स्तरातील मंडळी साजरी करीत असतात. या सणामध्ये लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. ...

थोर व्यक्तीमत्वांची सदीच्छा असली कि चांगले काम करण्याची उर्जा मिळते - एकनाथ शिंदे - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde said that the good will of great personalities gives them the energy to do good work   | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थोर व्यक्तीमत्वांची सदीच्छा असली कि चांगले काम करण्याची उर्जा मिळते - एकनाथ शिंदे

थोर व्यक्तीमत्वांची सदीच्छा असली कि चांगले काम करण्याची उर्जा मिळते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.  ...

दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट  - Marathi News | Slow down on Diwali shopping | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट 

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट ... ...

सोनेरी, चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड; 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या ट्रॉफी छत्रपतींच्या चरणी - Marathi News | Raigad fort shone with the light of gold and silver medals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोनेरी, चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड; 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या ट्रॉफी छत्रपतींच्या चरणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटलं आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके लुटली. ...