लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Raigad News: उरण बीपीसीएलच्या १४०० कोटी विस्तारित प्रकल्पातही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाहीत - Marathi News | Raigad News: Even in the 1400 crore expansion project of Uran BPCL, there are no jobs for the project victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण बीपीसीएलच्या १४०० कोटी विस्तारित प्रकल्पातही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या नाहीत

Raigad News: उरण येथील बीपीसीएल प्रकल्पात सुमारे १५० प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील ३० वर्षांपासून अद्यापही नोकऱ्यांपासून वंचित आहेत.या प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांचा नोकऱ्यांसाठी गेल्या ३० वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. ...

उरणमध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला जीवदान - Marathi News | A rare golden jackal found injured in Uran has been rescued | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला जीवदान

Raigad News: उरण येथील खोपटा-करंजा कोस्टल रोडवर  जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मिळ गोल्डन जॅकलला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यु करुन पुढील उपचारासाठी पुण्यातील इस्पीतळात पाठविण्यात आले आहे. ...

मागील १० महिन्यांपासून मानधन बंद, रायगड जिल्ह्यातील ७८५ वृध्द लोककलावंतांवर उपासमारीचे संकट  - Marathi News | 785 elderly folk artistes of Raigad district are facing hunger strike since last 10 months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१० महिन्यांपासून मानधन बंद, रायगड जिल्ह्यातील ७८५ वृध्द लोककलावंतांवर उपासमारीचे संकट 

Raigad News: रायगड जिल्ह्यातील लोक कलावंतांना मागील १० महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाली आहे.त्यामुळे ७८५ वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...

रायगडात ५५ हजार कोटीची उद्योग गुंतवणूक; ६० हजार रोजगार निर्मिती होणार - Marathi News | 55 thousand crore industry investment in Raigad; 60 thousand jobs will be created Uday Samant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात ५५ हजार कोटीची उद्योग गुंतवणूक; ६० हजार रोजगार निर्मिती होणार

अलिबाग, मुरुड मध्ये उभारणार चार प्रकल्प, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती ...

पनवेलची ऋचा दरेकर बनली महिला लेफ्टनंट ऑफिसर - Marathi News | Panvel's Richa Darekar became a female lieutenant officer | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलची ऋचा दरेकर बनली महिला लेफ्टनंट ऑफिसर

ऋचाने तलवारबाजीत राष्ट्रीय स्तरावर देखील नेतृत्व केले आहे. वडील कृष्णकांत दरेकर हे व्यावसायिक आहेत. ...

आंबेत पुलाचे काम आठ दिवसात सुरू करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश - Marathi News | Start work on Ambet Bridge in eight days Guardian Minister Uday Samant instructed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबेत पुलाचे काम आठ दिवसात सुरू करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

निविदा पुढे ढकलणे कामाची चौकशी करण्याचे पालकमंत्रीचे संकेत ...

सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक! शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक - Marathi News | Meeting in the ministry tomorrow regarding Sambar Kund Dam! Govt positive to give subsidy to farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक! शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. ...

अलिबाग : सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक - Marathi News | Alibaug Ministry meeting tomorrow regarding Sambar Kund Dam Govt positive to give subsidy to farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक

गेली अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. ...

खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप  - Marathi News | MNS chops migrant fishmongers in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप 

खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छि विक्रीचा व्यवसाय करतात. ...