लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोंबड्याच्या झुंजीवर सट्टा; ३४ जण अटकेत, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Betting on cockfights; 34 people arrested, goods worth 71 lakh seized in alibaug | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोंबड्याच्या झुंजीवर सट्टा; ३४ जण अटकेत, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गगनगिरी नगर येथे तेज फार्म आहे. तेज फार्म हाऊसवर कोंबड्याची झुंज लावून सट्टा लावत असल्याची माहिती गुप्त माहितीदार यांच्याकडून पोलीस अधीक्षक याना मिळाली होती. ...

पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे - Marathi News | Don't fall victim to Amisha during police recruitment: Somnath Gharge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे.  ...

इतिहासाचा साक्षीदार बापटवडा जमीनदोस्त; धोकादायक ईमारतीमुळे पालिकेची कारवाई   - Marathi News |  Bapatwada, a witness of history in Panvel city, has been razed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इतिहासाचा साक्षीदार बापटवडा जमीनदोस्त; धोकादायक ईमारतीमुळे पालिकेची कारवाई  

पनवेल शहरातील इतिहासाचा साक्षीदार असलेला बापटवडा जमीनदोस्त करण्यात आला आहे.  ...

अलिबाग : जिल्ह्यात जत्रांचा हंगाम सुरु, स्थानिकांचा होणार अर्थिक अधार - Marathi News | Alibaug The season of fairs will start in the district the locals will get economic support | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग : जिल्ह्यात जत्रांचा हंगाम सुरु, स्थानिकांचा होणार अर्थिक अधार

भातकापणीचा हंगाम  संपला की रायगडात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. ...

पनवेल बस डेपोच्या रखडलेल्या कामासाठी धरणे; प्रवासी संघासोबत आंदोलनात महाविकास आघाडी एकवटली - Marathi News | Protest for work of Panvel Bus Depot in panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल बस डेपोच्या रखडलेल्या कामासाठी धरणे; प्रवासी संघासोबत आंदोलनात महाविकास आघाडी एकवटली

पनवेल आगाराच्या पुर्नविकासाचा प्रश्न मार्गी लावण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले असल्याची टीका या आंदोलनात करण्यात आली. ...

आरसीएफ स्फोट प्रकरण, ठेकेदार, सुपरवायझरसह दोन आरसीएफ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | RCF blast case, case filed against contractor, supervisor along with two RCF officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरसीएफ स्फोट प्रकरण, ठेकेदार, सुपरवायझरसह दोन आरसीएफ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अधिकारी आणि ठेकेदार यांची जबाबदारी असतानाही त्यांनी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केल्याने कर्मचाऱ्याच्या मृत्यूस आणि जखमी झाल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे. ...

जागतिक एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ५० फुटी लांबीचा मृत व्हेल मासा - Marathi News | A 50-foot-long dead whale washed ashore on World's Elephanta Island | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जागतिक एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ५० फुटी लांबीचा मृत व्हेल मासा

Whale Fish: एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ५०  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा लागला आहे.शेतबंदर जेट्टीच्या बाजूला मंगळवारी समुद्राच्या लाटांनी हा अवजड मृत व्हेल मासा किनाऱ्यावर पोहोचला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. ...

अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन - Marathi News | Road Stop Movement for Alibag Roha Road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन

अलिबाग रोहा रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन आठ दिवसात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग : ... ...

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोधच; शेकडो भूमिपुत्र धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर - Marathi News | Opposition to bulk drug manufacturing project; Hundreds of locals stormed the Collector's office alibaug, Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोधच; शेकडो भूमिपुत्र धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

सक्तीचे भूसंपादन केल्यास विरोध करणार ...