लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘रायगडा’वर दुरवस्था, पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली; शिवप्रेमींकडून नाराजी - Marathi News | Raigad' fort condition Archaeology Department takes responsibility; Displeasure from Shiva lovers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रायगडा’वर दुरवस्था, पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली; शिवप्रेमींकडून नाराजी

त्याचदिवशी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  ...

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प - Marathi News | mora bhaucha dhakka sea lounge service in the mud passenger traffic has been stopped for the past five days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प

सागरी मार्गावरील गाळाची समस्या कायम राहिल्याने  पाच दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...

उरणमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या राजकीय पक्षांच्या घोषणा हवेतच विरल्या - Marathi News | Political parties announcements of contesting elections on their own in Uran have vanished | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या राजकीय पक्षांच्या घोषणा हवेतच विरल्या

राजकीय स्वार्थ व सत्तेसाठी भाजप, महाआघाडीच्या घटकपक्षांची पक्षनिष्ठा,तत्वांना तिलांजली ...

रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा - Marathi News | One has to wait for two months to taste the taste of Raigad mangoes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

वातावरणातील बदलाने पालवी फुटण्यास विलंब ...

संपत्तीचा वादातून बॅटने मारहाण करत आईला संपवलं; रायगडच्या दरीत मृतदेह फेकला - Marathi News | Beating mother with a bat over a property dispute in Mumbai; The body was thrown in the valley of Raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपत्तीचा वादातून बॅटने मारहाण करत आईला संपवलं; रायगडच्या दरीत मृतदेह फेकला

वीणा यांचा मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्या धाकटा मुलगा सचिन याच्यासोबत राहतात. मात्र त्यांच्यात संपत्तीवरून सतत वाद होत असून हे प्रकरण कोर्टात गेल्याचेही पोलिसांना समजले. ...

जिल्ह्यातील १२० दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या नाममंत्राचा जयघोष - Marathi News | 120 Datta Temples in the district chanting the Namamantra of Dattaguru | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील १२० दत्त मंदिरात दत्तगुरूंच्या नाममंत्राचा जयघोष

दत्त जन्मोत्सवासाठी सर्वच मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई ...

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत नामांकित चित्रकारांचा कलाविष्कार - Marathi News | Painting Exhibition of renowned painters at Nehru Center Art Gallery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत नामांकित चित्रकारांचा कलाविष्कार

चिरनेर येथील अजय मोकल या चित्रकारांने चितारलेल्या चित्रांचाही समावेश ...

उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये रंगणार विविध कार्यक्रम, कामोठेत महाभव्य रांगोळी! - Marathi News | Various events at Veer Vajekar College, Uran, magnificent Rangoli in Kamothe! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये रंगणार विविध कार्यक्रम, कामोठेत महाभव्य रांगोळी!

शरद पवार यांचा वाढदिवस, संसदीय कार्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजन ...

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग - Marathi News | A fishing boat anchored in Karanja harbor caught fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली ...