लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उरणमध्ये आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन देण्यास टाळाटाळ - Marathi News | refused to give 17 hectares of land for Hanuman Koliwada rehabilitation despite assurances in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये आश्वासन देऊनही हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जमीन देण्यास टाळाटाळ

जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी शेवा-कोळीवाडा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ३५ वर्षांपूर्वी शासनामार्फत सिडकोने संपादन करण्यात आल्या आहेत. ...

पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग  - Marathi News | Panvel Mahindra XUV caught fire near HP petrol pump | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग 

दुपारी एक वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.  ...

आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे बंगाली बाबा? राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे वेगळंच ट्विस्ट - Marathi News | Bengali father behind MLA Yogesh Kadam's accident? A different twist due to the leader of NCP Sanjay Kadam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे बंगाली बाबा? राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे वेगळंच ट्विस्ट

राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी केलेल्या विधानामुळे याप्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. ...

मुलांच्या विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची :  डॉ. नीलम गोऱ्हे  - Marathi News | The role of parents and teachers is important in the development of children Dr Neelam Gorhe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुलांच्या विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची :  डॉ. नीलम गोऱ्हे 

उरण एज्युकेशन सोसायटीच्या विशेष निमंत्रणावरून या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. ...

निवडणुकांना भाजप घाबरतेय - नाना पटोले - Marathi News | BJP is afraid of elections - Nana Patole | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकांना भाजप घाबरतेय - नाना पटोले

महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पनवेल येथील इंटकच्या मेळाव्यात केले. ...

बस झाडाला अडकली, म्हणून वाचले ६४ विद्यार्थी; डोंबिवलीतील सहलीच्या बसला अपघात - Marathi News | 64 students survive as bus hits tree in Khopolo; Excursion bus accident in Dombivli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बस झाडाला अडकली, म्हणून वाचले ६४ विद्यार्थी; डोंबिवलीतील सहलीच्या बसला अपघात

बसमधून ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला.  ...

Accident: आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक - Marathi News | Accident: MLA Yogesh Kadam's car was hit by a dumper in Kashedi Ghat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक

MLA Yogesh Kadam Car Accident: शिंदे गटातील आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला आहे. योगेश कदम हे खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ...

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल - नाना पटोले - Marathi News |  State President Nana Patole has said that the Chief Minister of Maharashtra will be from Congress in 2024   | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल - नाना पटोले

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.  ...

उरण परिसरात रब्बी पिकांचा बहर, कडधान्ये पिकातून चांगलं उत्पादन मिळण्याचा शेतकऱ्यांना विश्वास - Marathi News | Rabi crops are blooming in Uran area, farmers are confident of good yield from pulses crop | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण परिसरात रब्बी पिकांचा बहर, कडधान्यातून चांगलं उत्पादन मिळण्याचा शेतकऱ्यांना विश्वास

Raigad News: उरण परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात वाल, चवळी, हरभरा,राई,मूग, मटकी,तूर,पावटा,घेवडा, चवळी, मूग व मटकीची आदी कडधान्ये व रब्बीची  पिके जोमाने तयार होऊ लागली आहेत‌.या बहरलेल्या रब्बी पिकांनी शेतकरी सुखावला आहे. ...