लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुनर्वसनासाठी JNPA समुद्र चॅनल बंद; आंदोलनावर वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम - Marathi News | JNPA closes sea channel for rehabilitation; The villagers of Hanuman Koliwada, affected by valvi, stand firm on the agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुनर्वसनासाठी JNPA समुद्र चॅनल बंद; आंदोलनावर वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ ठाम

आंदोलन रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाची बळाचा वापराची तयारी : पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता ...

Uran: हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चेनंतरही ठोस तोडगा नाही, जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलनाची टांगती तलवार कायम  - Marathi News | Uran: Despite positive discussions on the issue of Hanuman Koliwada rehabilitation, there is no concrete solution, the sword of JNPA sea channel bandh movement remains hanging. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चेनंतरही ठोस तोडगा नाही

Raigad : जेएनपीटी पुनर्वसित वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या फेर पुनर्वसनाच्या प्रश्नावर जेएनपीए प्रशासन, पोलिस, ग्रामस्थ यांच्यात मंगळवारी (११) झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरही काही मुद्यांवर कोणताही ठोस निर्णय झाला नाही.   ...

कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक - Marathi News | Major action in Korlai alleged bungalow case ex-sarpanch Prashant Misal arrested uddhav Thackeray's troubles increase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक

रात्री साडे आठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

पांढऱ्या कांद्याला ‘अच्छे दिन’; अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर लोकप्रियता वाढली - Marathi News | Alibaug white onion gained popularity after receiving the Geographical Indication | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पांढऱ्या कांद्याला ‘अच्छे दिन’; अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर लोकप्रियता वाढली

कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे. ...

पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत टँकर उलटला, चालक किरकोळ जखमी  - Marathi News | Tanker overturns at Karnala pass near Panvel, driver slightly injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत टँकर उलटला, चालक किरकोळ जखमी 

या घटनेत टँकरचालक किरकोळ जखमी झाला असून पनवेल तालुका पोलीस आणि पळस्पे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गवरील वाहतूक सुरळीत केली. ...

अलिबाग कृषी उत्पन्न समिती दोन्ही पक्षाकडून आक्षेप, एकच पावती भरल्याचा शिंदे गटाचा आक्षेप - Marathi News | Alibaug Agricultural Income Committee objections from both parties, Shinde group objections for paying only one receipt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग कृषी उत्पन्न समिती दोन्ही पक्षाकडून आक्षेप, एकच पावती भरल्याचा शिंदे गटाचा आक्षेप

अलिबाग कृषी उत्पन्न समितीवर ६३ वर्ष शेकापचे वर्चस्व राहिले आहे. ...

पालकमंत्री उदय सामंत, संभाजीराजे यांच्या बोटीला अपघात - Marathi News | Guardian Minister Uday Samant Sambhaji Raje boat met with an accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री उदय सामंत, संभाजीराजे यांच्या बोटीला अपघात

सुदैवाने दोघांना कसलीही दुखापत नाही ...

Raigad: पाठलाग करून कोट्यवधींचे कॅपिझ शंख (शेल) जप्त, वनविभागाची थरारक कारवाई  - Marathi News | Raigad: Chasing and seizing capiz shells worth crores, exciting action by forest department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाठलाग करून कोट्यवधींचे कॅपिझ शंख (शेल) जप्त, वनविभागाची थरारक कारवाई 

Raigad: पेण ते पनवेल दरम्यान नाट्यमय, फिल्मी पद्धतीने केलेल्या कारवाईत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (३) मोठ्या प्रमाणात कॅपिझ शंख (शेल्स) जप्त केले आहेत. ...

संभाजीराजे, पालकमंत्र्याची स्पीड बोट जेट्टीच्या खांबावर आदळली; दोघेही सुखरूप - Marathi News | Sambhaji Raje, Guardian Minister Uday Samant Speed Boat Hits Jetty Pillar; Both are Safe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संभाजीराजे, पालकमंत्र्याची स्पीड बोट जेट्टीच्या खांबावर आदळली; दोघेही सुखरूप

पालकमंत्री सामंत यांची स्पीड बोटमध्ये अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी त्यांची बोट बंद पडली होती.  ...