लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Accident: डंपर नेले फरफटत, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, दुचाकीला भीषण धडक, तक्रार दाखल - Marathi News | Accident: Dumper overturned, couple died on the spot, two-wheeler collided, complaint filed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डंपर नेले फरफटत, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, दुचाकीला भीषण धडक, तक्रार दाखल

Accident: कर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील तरुणाचा डंपरच्या धडकेत जीव गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एका दाम्पत्याला जिवाला मुकावे लागले. ...

संरक्षण देण्यात आलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ सागरी जीवांची मोठ्या प्रमाणावर खुलेआम विक्री - Marathi News | large open sale of protected and endangered rare marine life in uran navi mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संरक्षण देण्यात आलेल्या व नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ सागरी जीवांची मोठ्या प्रमाणावर खुलेआम विक्री

कायद्याची अंमलबजावणी करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी: पर्यावरणवाद्यांकडून चिंता! ...

Accident: शिंग्रोबाच्या खिंडीचा ‘शॉर्टकट’ ठरतोय मृत्यूला आमंत्रण - Marathi News | Accident: The 'shortcut' of Shingroba pass is an invitation to death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंग्रोबाच्या खिंडीचा ‘शॉर्टकट’ ठरतोय मृत्यूला आमंत्रण

मुंबई-पुणे जुन्या महामागार्वरील खोपोलीजवळील बोरघाटातील  शिंग्रोबाची  खिंड अपघाताचा  ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. हायवेचे अंतर कापण्यासाठी  थोडासा ‘शॉर्टकट’ मिळत असल्याने चालक त्यांचा सर्रास वापर करतात. ...

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणार सन्मान! - Marathi News | Appasaheb Dharmadhikari will be honored with Maharashtra Bhushan Award today in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणार सन्मान!

Appasaheb Dharmadhikari: या कार्यक्रमासाठी २० लाखांच्या आसपास श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू - Marathi News | 8 people died more than 25 injured after a bus fell into a ditch in raigad khopoli area, maharashtra | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बस दरीत कोसळून 12 जणांचा मृत्यू

बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळली ...

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | CM Eknath Shinde has announced an aid of 5 lakhs to the relatives of those who died in the bus accident on the old Pune-Mumbai highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

सदर अपघाताबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ...

पेणच्या बाप्पांचा नाद नाय करायचा; मिळणार जीआय मानांकन - Marathi News | Pen ganpati idols will get GI rating | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या बाप्पांचा नाद नाय करायचा; मिळणार जीआय मानांकन

गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेणारी मूर्तिकला, आखीव रेखीव रंगसंगतीमधील मूर्ती, हे पेणमधील मूर्तिकलेचे आकर्षण व वैशिष्ट्य आहे. ...

रातोरात उभे राहिला कोपरा पुल; दहा वर्षाचा प्रश्न एका रात्रीत सुटला  - Marathi News | Corner bridge erected overnight; The problem of ten years was solved in one night | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रातोरात उभे राहिला कोपरा पुल; दहा वर्षाचा प्रश्न एका रात्रीत सुटला 

या सोहळ्याला 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ...

अखेरचा पेपर देऊन ‘ती’ चढली बोहल्यावर! आदिवासी पाड्यातील तरुणीची जिद्द - Marathi News | After giving the final paper, she went up! The determination of a young woman in a tribal village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेरचा पेपर देऊन ‘ती’ चढली बोहल्यावर! आदिवासी पाड्यातील तरुणीची जिद्द

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आदिवासी  समाजातील  एका तरुणीने आगळा आदर्श कृतीतून घालून दिला आहे.   ...