लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक - Marathi News | Extortion from Police Recruitment Candidates, District Hospital Clerk Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. ...

आता नुसती आश्वासने नकोत, ठोस उपाययोजना हवी; मच्छिमार बांधवांचा सूर - Marathi News | Now we don't want just promises, concrete measures are needed says fishermen community | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आता नुसती आश्वासने नकोत, ठोस उपाययोजना हवी; मच्छिमार बांधवांचा सूर

१७ मे रोजी करंजा दौऱ्यावर असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांकडून अपेक्षा ...

धक्कादायक! पोलीस भरतीमधील पात्र महिला उमेदवारांकडून घेतले पैसे; खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | Money received from eligible women candidates in police recruitment; FIR Lodged in Alibaug | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलीस भरतीमधील पात्र महिला उमेदवारांकडून घेतले पैसे; खंडणीचा गुन्हा दाखल

५ जणी कडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने घेतले २१ हजार ५०० रुपये; अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल ...

नादुरूस्त मोऱ्यांच्या कामामुळे उरण रेल्वे स्टेशन मार्ग बंद - Marathi News | Uran railway station route closed due to faulty mooring work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नादुरूस्त मोऱ्यांच्या कामामुळे उरण रेल्वे स्टेशन मार्ग बंद

रेल्वे प्रवासी वाहतूकीला येत्या जूननंतरचाच मुहूर्ताची शक्यता ...

जेएनपीएतुन २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त, पाच अटकेत - Marathi News | Foreign cigarette stock worth 24 crore seized from JNPA: Five arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएतुन २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त, पाच अटकेत

डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातुन निर्यात करण्यात आला असल्याची माहिती मुंबई डिआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

रायगडावर २ आणि ६ जून रोजी रंगणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, कामाच्या तयारीला वेग - Marathi News | 350th Shivrajyabhishek Din to be held on June 2 and 6 at Raigad, preparations for work speed up | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावर २, ६ जून रोजी रंगणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, कामाच्या तयारीला वेग

खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे. ...

जेएनपीएच्या सेक्रेटरी, वरिष्ठ प्रबंधकपदी मनिषा जाधव यांची नियुक्ती - Marathi News | Manisha Jadhav Appointed as Secretary and Senior Manager of JNPA | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएच्या सेक्रेटरी, वरिष्ठ प्रबंधकपदी मनिषा जाधव यांची नियुक्ती

३४ वर्षात पहिल्यांदाच महिला विराजमान ...

Panvel: पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टीवासियांची पालिकेवर धडक  - Marathi News | Panvel: Bharat Nagar slum dwellers in Panvel city attacked the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल शहरातील भारत नगर झोपडपट्टीवासियांची पालिकेवर धडक 

Panvel News: पनवेल शहरातील पटेल मोहल्ला भारत नगर येथील झोपडपट्टी वासियांनी दि.12 रोजी पालिका मुख्यालयावर धडक देत पालिकेने घरे खाली करण्यासंदर्भात दिलेल्या नोटिसांबाबत प्रशासनाला जाब विचारला. ...

अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय - Marathi News | What if Bharat Gogavale will get it? The topic of discussion in the district due to the loss of the post of party representative | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय

रायगड गटातील शिंदे गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘कभी खुशी, कभी गम’ असा ठरला आहे. ...