दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना अनेक समस्यांना तोेंड द्यावे लागते. त्यामुळे दुहेरी मार्गाचा प्रश्न सुटावा यासाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्नही केले जात आहेत. ...
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आर. आर. आबा यांची निवड झाली. हार-तुरे, अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. ...
कधी २६/११चा अतिरेक्यांचा हल्ला असायचा, तर कधी आबांनी गृहमंत्री असताना गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याची बातमी असायची... ...
आर. आर. पाटील यांचे निधन व्यक्तिश: मला, पक्षाला मोठा धक्का देणारी घटना आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माणसाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभेत उत्कृष्ट काम केले. ...
गँगस्टर अबू सालेमसह तिघांना दोषी धरले़ जैन यांचा खून ७ मार्च १९९५ रोजी झाला़ पोर्तुगाल येथून हस्तगत केल्यानंतर सालेम दोषी आढळलेला मुंबईतला हा पहिलाच खटला आहे़ ...
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत ११ संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी चौघांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
संस्थाकराच्या नोंदणीशिवाय माल आयात करून अथवा त्याची खरेदी-विक्री करून तो बुडवतील, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. ...