लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडकोच्या शिल्लक घरांची मार्चनंतर सोडत - Marathi News | After the march of CIDCO's remaining homes, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या शिल्लक घरांची मार्चनंतर सोडत

सिडकोने विविध विभागात बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांसाठी मार्चनंतर सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ...

शिवसेना टाकणार सहकार क्षेत्रात पहिले पाऊल - Marathi News | Shiv Sena will put first step in cooperation sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना टाकणार सहकार क्षेत्रात पहिले पाऊल

शिवसेना आता सहकार क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे ...

स्वाइन फ्लूची दहशत कायम - Marathi News | Swine Flu Panic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाइन फ्लूची दहशत कायम

स्वाइन फ्लूची दहशत अजूनही कायम असून गेल्या २४ तासांत मुंबई शहर-उपनगरात ३० नवे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. ...

परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षण - Marathi News | Reservations for Affordable Homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षण

लोकसंख्येची घनता मर्यादित ठेवण्यासाठी शहरातील चटईक्षेत्र निर्देशांक मर्यादा घातल्याचे परिणाम मुंबईकर भोगत आहेत़ ...

मुंबईभर होणार मिनी बीकेसी - Marathi News | Mini BKC will be available throughout Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईभर होणार मिनी बीकेसी

उद्योगधंद्यांचा मुलुंड व मालाड रेल्वेमार्गांवरही विस्तार होण्यासाठी २०१४-२०३४ विकास नियंत्रण आराखड्याच्या प्रारूपातून पाच ते आठ एफएसआयची शिफारस करण्यात आली आहे़ ...

बालाजी गार्डनप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा - Marathi News | Inquire about the officials of Balaji Gardens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी गार्डनप्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करा

बालाजी गार्डन टॉवरला परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्त मधुकर अर्दड यांना दिले आहेत. ...

मायलेकींचा विनयभंग करुन पलायन - Marathi News | Mileage molestation and escape | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मायलेकींचा विनयभंग करुन पलायन

लुईसवाडीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन गोरख जाधव याने पलायन केले आहे. ...

६५ कोटींची बाकी वसूल - Marathi News | 65 crores worth of recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६५ कोटींची बाकी वसूल

प्रशासकीय कर रद्द करण्याच्या निर्णयामुळे शेवटच्या तारखेपर्यंत २० हजार करदात्यांनी सुमारे ६५ कोटींची थकबाकी भरली आहे. ...

डायमेकिंगला तंत्रज्ञानाबरोबर संस्काराची जोड हवी - Marathi News | Demaking requires a sanskar link with technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डायमेकिंगला तंत्रज्ञानाबरोबर संस्काराची जोड हवी

संस्काराची जोड दिल्यास नवी पिढी अधिक सक्षमपणे व्यवसायभिमुख होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक यशस्वीपणे वाटचाल करील, असे विचार आमदार कपिल पाटील यांनी टिघरे पाडा येथे व्यक्त केले. ...