लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात स्वाईन फ्लूचे आणखी ४ बळी! - Marathi News | 4 more swine flu cases in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात स्वाईन फ्लूचे आणखी ४ बळी!

राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींचे सुरू सत्र सुरूच असून, मंगळवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला़ बळी गेलेल्यांमध्ये पुण्याचे ३, तर लातूरमधील गर्भवतीचा समावेश आहे़ ...

ठाण्यात आठ महिन्यांत झाले ५९ बालमृत्यू - Marathi News | In Thane, there were 59 child deaths in eight months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात आठ महिन्यांत झाले ५९ बालमृत्यू

आदिवासी, दुर्गम भागातील गर्भवतींना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे शहापूर, मुरबाड तालुक्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ...

मुंबईच्या रस्त्यांसाठी ‘ब्लूमबर्ग’चे १०० कोटी - Marathi News | Bloomberg's 100 crores for Mumbai's roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या रस्त्यांसाठी ‘ब्लूमबर्ग’चे १०० कोटी

मुंबईतील वाहतुकीची कोंडी सोडवून रस्ते सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी जगविख्यात उद्योगपती मायकल ब्लुमबर्ग यांच्या ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉफिस्ट फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. ...

दुर्गसाहित्य संमेलन सिंहगडावर रंगणार! - Marathi News | Festive gathering will play on Sinhagad! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गसाहित्य संमेलन सिंहगडावर रंगणार!

५व्या दुर्गसाहित्य संमेलनामध्ये यंदा दुर्गविषयक विविध परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखत, व्याख्याने, दुर्गदर्शन, प्रदर्शन, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...

नंबरप्लेटच्या तुकड्यांवरून आरोपीचा शोध - Marathi News | Search of the accused from the numberplate pieces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंबरप्लेटच्या तुकड्यांवरून आरोपीचा शोध

नेरूळमध्ये एका वृद्धाला धडक दिल्याप्रकरणी दोन महिन्यांच्या तपासानंतर एका महिला डॉक्टरला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ...

सौभाग्यवतींसाठी नेत्यांचा आग्रह - Marathi News | Inspire leaders for good luck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सौभाग्यवतींसाठी नेत्यांचा आग्रह

महापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पन्नास टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. ...

चित्रदृष्टी मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच नवी मुंबईत - Marathi News | For the first time in Navi Mumbai, for the first time, Marathi Film Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रदृष्टी मराठी चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच नवी मुंबईत

प्रत्यक्षात भेट व्हावी, सोबतच दर्जेदार असे मराठी चित्रपटही रसिकांना कलाकारांसोबत अनुभवण्याची व त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी नवी मुंबईतील प्रेक्षकांना मिळणार आहे. ...

घरे देण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | False fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरे देण्याच्या बहाण्याने फसवणूक

खारघर येथे इमारतीमध्ये स्वस्तात घरे देण्याचे सांगून ८० हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. ...

टेरर क्राइम ब्रँच - Marathi News | Terror Crime Branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेरर क्राइम ब्रँच

रवी पुजारी टोळीने निर्माते करीम मोरानी यांच्या घराबाहेर केलेला किरकोळ गोळीबार वगळता २०१४ मध्ये अंडरवर्ल्डने आखलेला प्रत्येक कट मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला. ...