पश्चिम रेल्वेमार्गावरील काही स्थानकांप्रमाणेच मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला. ...
राज्यभरातील प्रलंबित प्रकल्प आणि नागरिकांचे गंभीर प्रश्न ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. ...
प्रदीप जैन खूनप्रकरणी गँगस्टर अबू सालेम व मेहंदी हसन या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने विशेष टाडा न्यायालयात मंगळवारी केली़ ...
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था सरकारने ताब्यात घ्याव्यात यासाठी आता ठाणे महापालिकेनेच हालचाली सुरू केल्या आहेत. ...
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अल्पावधितच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता अश्रफूल हकचे मंगळवारी सकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते. ...