लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
१८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार  - Marathi News | 18.64 lakh bamboo and sevgya plants will be planted, the district will blossom with green forests | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१८.६४ लाख बांबू व शेवग्याच्या रोपांची होणार लागवड, जिल्हा हिरव्यागार वनश्रीने बहरणार 

वृक्ष लागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी कार्यालये अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड ते संगोपन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.  ...

आमदारांच्या मर्जीनुसार पोलिसांच्या ‘पोस्टिंग’? पोलिस वर्तुळात नाराजी - Marathi News | 'Posting' of police as per the wish of MLAs? Discontent in police circles | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदारांच्या मर्जीनुसार पोलिसांच्या ‘पोस्टिंग’? पोलिस वर्तुळात नाराजी

पोस्टिंग जर त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्यास गुणवत्ता काय कामाची?, असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ...

घोड्यांची लीद उचलणार तरी कधी? वनसंपदेला धोका वाढला - Marathi News | When will you pick up horse excrement? The threat to forest resources increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घोड्यांची लीद उचलणार तरी कधी? वनसंपदेला धोका वाढला

माथेरानमध्ये घोडा हेच वाहन असून पर्यटक तसेच माल वाहून नेणारे एक हजारच्या आसपास घोडे आहेत. ...

अलिबाग आगाराला ‘अच्छे दिन’, मे महिन्यात ४.४० कोटींची कमाई - Marathi News | Alibaug depot grosses 4.40 crores in May; Profitable for the first time in three decades | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग आगाराला ‘अच्छे दिन’, मे महिन्यात ४.४० कोटींची कमाई

उन्हाळी सुटीत अलिबागमध्ये तब्बल ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक उच्चांकी उत्पन्न मिळविता आले आहे. ...

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प - Marathi News | Due to the unforgivable neglect of Mahavitran there is a power crisis on the island, water supply in all the three villages is stopped in Gharapuri | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प

समुद्रातील केबल्स नादुरुस्त झाल्याने अडचण, जागतिक घारापुरी बेटाची वाटचाल पुन्हा अंधाराकडे! ...

Uran: उरणचा अग्निवीर प्रज्वल टावरी याचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Uran's Agniveer Prajwal Tawari is welcomed with cheers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणचा अग्निवीर प्रज्वल टावरी याचे जल्लोषात स्वागत

Uran:  देशसेवेसाठी स्थापन केल्या अग्निवीर इंडियन आर्मीमध्ये दाखल होऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या उरण तालुक्यातील रावे गावचा प्रज्वल टावरी या युवकाचे  गावकऱ्यांनी रविवारी (१८) ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. ...

उरणमध्ये योगदिनानिमित्ताने माजी कमांडो कुलकर्णी दाम्पत्याचा १३ फुटी खोल 'अंडर वॉटर योगा' - Marathi News | 13 feet deep under water yoga by former commando kulkarni couple on the occasion of yoga day in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये योगदिनानिमित्ताने माजी कमांडो कुलकर्णी दाम्पत्याचा १३ फुटी खोल 'अंडर वॉटर योगा'

२२ मिनिटांची योग प्रात्यक्षिके ...

जिल्ह्यात ७० हजार जनावरांचे पावसाळापूर्व लसीकरण - Marathi News | Pre-monsoon vaccination of 70 thousand animals in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ७० हजार जनावरांचे पावसाळापूर्व लसीकरण

रायगड जिल्ह्यात तीन हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडतो. अनेक वेळा पूरपरिस्थिती निर्माण होते. ...

वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच क्रिशा जैन बनली वैमानिक, कर्जतकरांनी केले जोरदार स्वागत - Marathi News | Krisha Jain became a pilot at the age of nineteen and was warmly welcomed by Karjatkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच क्रिशा जैन बनली वैमानिक, कर्जतकरांनी केले जोरदार स्वागत

क्रिशाची तिच्या निवासस्थानापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानाजवळ जाताच तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ...