लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांचे पालकत्व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारले - Marathi News | Dr Srikant Shinde Foundation adopts guardianship of Raigad Irshalwadi Landslide tragedy orphans | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांचे पालकत्व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारले

अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरूच आहे. ...

इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती  - Marathi News | Irshalwadi accident: What happened so far, district administration gave detailed information | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दुर्घटना: आतापर्यंत काय काय घडलं, जिल्हा प्रशासनाने दिली सविस्तर माहिती 

Raigad Irshalwadi Landslide Incident: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या खाली असलेल्या इर्शालवाडी येथे बुधवार १९ जुलै रोजी डोंगराचा काही भाग कोसळून  मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे ...

Raigad: १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी ससुनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात हजारो मच्छीमार बोटींची लगबग  - Marathi News | Raigad: Thousands of fishing boats flock to Sassoondock, Karanja-Mora-Kasara harbor for fishing to begin from August 1 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी हजारो मच्छीमार बोटींची लगबग 

Raigad: एक जुनपासुन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासुन मासेमारीला सुरुवात होणार आहे.पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. ...

आम्ही सगळे तुमच्यासोबत, मी सरकारकडेही जाण्यास तयार; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट - Marathi News | Former CM Uddhav Thackeray today met the citizens who survived the Irshalwadi landslide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आम्ही सगळे तुमच्यासोबत, मी सरकारकडेही जाण्यास तयार; उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट

इर्शाळवाडीतील दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. ...

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो;गिरीश महाजनांनी वर्तवली भीती - Marathi News | The death toll in the Irshalwadi disaster could be three number fingure; Girish Mahajan predicted fear | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इर्शाळवाडीच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा तीन आकडी असू शकतो;गिरीश महाजनांनी वर्तवली भीती

जी 20 युवा संवाद कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात इर्शाळवाडीच्या दुर्घटनेची आपबिती कथन केली. ...

इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु; अजूनही १०७ लोक अडकल्याची माहिती - Marathi News | Third day of Irshalwadi disaster, rescue operation begins; Information that 86 people are still trapped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु; अजूनही १०७ लोक अडकल्याची माहिती

इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. ...

मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर - Marathi News | Heavy rain, fog and stench; The death toll in the accident has risen to 22 irshalwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर

इर्शाळवाडीत शोधमोहिमेत अडचणींचा डोंगर; मृतांची संख्या २२ वर ...

अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं - Marathi News | 107 villagers missing, 22 dead; The mountain swallowed the village at the foot in irshalwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अद्यापही १०७ ग्रामस्थ बेपत्ता, २२ जणांचा मृत्यू; डोंगरानं पायथ्याचं गाव गिळलं

जिल्हाधिकारी; निर्वासितांचा मुक्काम वर्षभर कंटेनरमध्ये ...

डॉ सुहास मानेंचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ - Marathi News | court rejects Dr Suhas Mane's anticipatory bail; Time to appeal in Supreme Court in eight days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉ सुहास मानेंचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला; आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ

रायगड पोलीस भरतीत वैद्यकीय प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात संशियत ...