लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दरड कोसळून एकाचा मृत्यू; नरवीर टीमच्या सहाय्याने पोलिसांना काढला मृतदेह - Marathi News | One died in a landslide; Police removed the body with the help of Narveer team | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळून एकाचा मृत्यू; नरवीर टीमच्या सहाय्याने पोलिसांना काढला मृतदेह

नरवीर टीमच्या शिलेदारांनी प्रचंड पावसात रात्री तीन तास आथक प्रयत्न करून दरडीतून आणी जंगलातून दोरखंडाच्या सह्याने मृतदेह वरती काढला ...

दरड कोसळल्याने २१ कुटुंबांचे स्थलांतर; द्रोणागिरीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | 21 families displaced due to landslide; An atmosphere of fear among citizens in Dronagiri | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळल्याने २१ कुटुंबांचे स्थलांतर; द्रोणागिरीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पायथ्याशी वसलेल्या डाऊरनगरमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.  ...

साराच्या मृत्यूनंतर झोपलेले प्रशासन जागे; अधिकाऱ्यांना अलिबागला बोलावले - Marathi News | After Sarah's death, the sleeping administration wakes up; Officials were called to Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साराच्या मृत्यूनंतर झोपलेले प्रशासन जागे; अधिकाऱ्यांना अलिबागला बोलावले

जिते गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सारा हिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. ...

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते सर्व आरोपांतून दोषमुक्त - Marathi News | Former BJP District President Adv Mahesh Mohite acquitted of all charges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते सर्व आरोपांतून दोषमुक्त

उच्च न्यायालयाने दोषारोप केले रद्द, महेश मोहितेंना दिलासा ...

Raigad: अखेर घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरू, महिनाभर पावसात केले अथक प्रयत्न - Marathi News | Raigad: Finally, electricity supply to Gharapuri island has started, after a month of rain, tireless efforts have been made | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेर घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरू, महिनाभर पावसात केले अथक प्रयत्न

Raigad: १५ जून २०२३ रोजी घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ...

इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनसाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे, अनिल पाटील यांचं आवाहन - Marathi News | All departments should make collective efforts for permanent rehabilitation of Irshalwadi accident victims, Anil Patil appeals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :''इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनसाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावे''

Raigad Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा ...

साप चावल्यानंतर 'ती' ४ दवाखाने फिरली; उपचार न मिळाल्याने रायगडच्या लेकीचा मृत्यू - Marathi News | In Raigad, After the snake bite to girl, family visited four hospitals; Girl died due to lack of medicine anywhere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साप चावल्यानंतर 'ती' ४ दवाखाने फिरली; उपचार न मिळाल्याने रायगडच्या लेकीचा मृत्यू

अलिबाग रुग्णालयानेही उपचार करण्यास असमर्थता दर्शवली. शेवटी तिला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली ...

वाघजई आदिवासीवाडीजवळ पडली दरड; नागरिकांचे केले स्थलांतर - Marathi News | Crack occurred near Waghjai Adivasiwadi; Migration of citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाघजई आदिवासीवाडीजवळ पडली दरड; नागरिकांचे केले स्थलांतर

नातेवाईकांकडे स्थलांतर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. ...

आदिवसींच्या ५ एकर जमिनीवर कब्जा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | The police arrested three people who were occupying 5 acres of tribal land at Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवसींच्या ५ एकर जमिनीवर कब्जा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद

या प्रकरणी मयत गोपाळ लहान्या कातकरी यांच्या वारसांचा मागील ४० वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू होता. ...