लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगड पोलिसांकडून आरोपींना माहिती घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस - Marathi News | Raigad Police issued a notice to the accused to appear at the police station after taking information | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड पोलिसांकडून आरोपींना माहिती घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

नितीन देसाई आत्महत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनांन्स कंपनी, एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकिय संचालक यांना नोटीस देवून विविध मुद्यांवर माहिती मागविण्यात आलेली असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. ...

सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ रुग्णाला दिले डॉक्टरांनी जीवदान; जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश - Marathi News | Doctors give life support to an emergency snakebite patient efforts of the doctors at the District General Hospital have been successful | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ रुग्णाला दिले डॉक्टरांनी जीवदान; जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश

माणगाव येथील मधुकर पालकर यांना विषारी सापाने दंश केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ...

जुन्या खोपटा पुलाच्या पोचमार्गावरच धोकादायक खड्डा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी केलेली उभारणी  - Marathi News | A dangerous pit right on the approach of the old Khopta bridge, constructed by the then Chief Minister of the state, Antule | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्या खोपटा पुलाच्या पोचमार्गावरच धोकादायक खड्डा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी केलेली उभारणी 

उरण पूर्व विभागाशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी केली होती ...

देसाई यांच्या मुलींनी दिला पित्याला खांदा; एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Desai's daughters gave their father a shoulder; The funeral was held at ND Studio | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देसाई यांच्या मुलींनी दिला पित्याला खांदा; एनडी स्टुडिओत झाले अंत्यसंस्कार

देसाई यांचे पार्थिव जोधा अकबर चित्रपटासाठी केलेल्या सेटवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सेटच्या मागे असलेल्या हेलिपॅडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले.  ...

सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू! - Marathi News | Work of Mumbai-Goa highway started on war level by cement base treatment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिमेंट बेस ट्रीटमेंटद्वारे मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू!

गणपतीपूर्वी एक लेन पूर्ण होणारच, रवींद्र चव्हाण यांना विश्वास ...

कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पोलिसांकडून मानवंदना - Marathi News | Art director Nitin Chandrakant Desai, crowd of fans to pay his last farewell, police salute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पोलिसांकडून मानवंदना

Nitin Chandrakant Desai: नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कार वेळी कुटुंबीय, मित्रपरिवार, राजकिय,सामाजिक व सिने क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार वेळी रायगड पोलिसांनी मानवंदना दिली ...

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीच्या तक्रारीवरून फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा - Marathi News | Big update on Nitin Desai suicide case; wife neha filed a complaint against the ECL finance company | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीच्या तक्रारीवरून फायनान्स कंपनीविरोधात गुन्हा

नितीन देसाई यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज होते. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीने मानसिक त्रास दिला होता. ...

सारा ठाकूर मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव - Marathi News | alibag medical officer suspension issue about Sara Thakur death case | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सारा ठाकूर मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव

जिते गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनुपस्थिती भोवली ...

"कोकणकरांच्या सहनशक्तीला सलाम"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नरक यातना - Marathi News | YouTuber question to people from potholes on Mumbai Goa highway, MNS targeted the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोकणकरांच्या सहनशक्तीला सलाम"; मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नरक यातना

गेल्या २० वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. २० वर्ष म्हणजे ४ टर्म तुम्ही निवडून देताय. बापरे, हा सहनशक्तीचा अंत आहे असं युट्यूबर जीवन कदमनं म्हटलं आहे. ...