प्रियकरासोबत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री ११च्या सुमारास धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात घडला. ...
उरण-कंठवळी येथील डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या मंगेश घोरपडे (१९), संकेत धुरी (१९) व शैलेश कडाके (१९) या नेरूळ येथील तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. ...
२६/११ अतिरेकी हल्ल्याचा तपास करणारे देवेन भारती मुंबई पोलीस दलात परतले आहेत. त्यांना मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची (सहआयुक्त) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...
टाटा पॉवरने मुंबईकर वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज दरवाढ प्रस्तावात ६ टक्के दरकपात केली आहे. तर दुसरीकडे रिलायन्सने १८ ते २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला आहे. ...
राज्य शासन कुचराई करीत असल्याचा आरोप करतानाच या प्रकरणी भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. ...
वाहतूक सुसह्य होण्यासाठी वडाळा ते जेकब सर्कल या मोनो-२च्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. मात्र या प्रकल्पाच्या विलंबास त्याच्या पूर्वीच्या मार्गातील बदल कारणीभूत ठरला आहे ...
आघाडी सरकारने जाहिरातींवर केलेला खर्च गरिबांना घरे देण्यासाठी केला असता तर किमान १०० लोकांना तरी घर मिळाले असते, असे खडेबोल उच्च न्यायालयाने सुनावले. ...