भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीदिनी मंगळवारी गुगलने होमपेजवर विशेष डुडलच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. ...
तुमची कामगिरी सुधारा; अन्यथा, गोपनीय अहवालात तुमची श्रेणी (रेटिंग) घसरेल, अशा खरमरीत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी इंदू मिल येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परदेश दौरा जास्त महत्त्वाचा वाटतो, ...
मुंबई शेअर बाजारात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागांनी मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत अधिक लाभ गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. ...
राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने असलेल्या मुंबईतील २९ बंगले आणि फ्लॅट्सपैकी एकाही ठिकाणची विजबिले वेळच्या वेळी भरली जात नाहीत ...
रेशनिंगमध्ये सुरू असलेल्या काळाबाजाराबाबत प्रशासन उघडपणे बोलत नसले, तरी रेशनिंग दुकानदार संघटनेने मात्र काळाबाजार करत असल्याचा खुलासा ‘लोकमत’जवळ केला आहे. ...
‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल आणि न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी दिलेल्या या निकालाने प्रभा कृष्णाजी कांबळे या महिला वॉर्डनला सेवानिवृत्तीनंतर न्याय मिळाला आहे. ...
देशातील आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तत्काळ धाव घेणाऱ्या निमलष्करी दलातील जवानांना सैनिकांचा दर्जा नसल्याने अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ...