पडघे परिसरातील असलेल्या दगडखाणीमुळे बाजूला असलेल्या हेदुटणे आदिवासींना त्रास होत आहे. ब्लास्टिंगमुळे येथील घरांच्या भिंती, पत्र्यांना तडे गेले असून धुळीमुळे आदिवासी त्रस्त आहेत. ...
आवाजाचा करिष्मा असा की, तो आवाज ऐकून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका मोठ्या आजारातून बरे झाले. दस्तुरखुद्द आशा भोसले यांनीच या ‘स्वरोपचारा’चे गुपित उघड केले! ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) आणि तासगाव या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले गड शाबूत राखले. ...
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्नी अनिता (माई) धर्माधिकारी यांचे बुधवारी पहाटे पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्यानंतर बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या किमतीतही कपात करण्यात आली. पेट्रोल प्रतिलीटर ८० पैसे तर डिझेल १.३० रुपयांनी स्वस्त झाले. ...
हारलेला डाव रागाने पुन्हा मांडू नये खेळण्यांनी खेळण्यांशी हे असे भांडू नये सोसताना ही कशी तृप्तीत सोसावी व्यथा आसवांची बात न्यारी, पण स्वत: सांडू नये ...
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव केल्यानंतर परिसरात दाखल झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या कल्पकतेला अक्षरश: उधाण आले होते. ...
वांद्रे पूर्वेकडील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे मातब्बर उमेदवार नारायण राणे यांचा दारुण पराभव केला. ...