वांद्रे पूर्व मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लीम मतांवर विजयाचे आडाखे मांडणाऱ्या नारायण राणेंची सारी गणिते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिघडवून टाकली. ...
हक्कांच्या घरांसाठी अनेक वर्षांपासून पदरी केवळ आश्वासने मिळणाऱ्या गिरणी कामगारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट ‘वर्षा’वर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ई-मेलवरून हत्येची धमकी मिळाली आहे. या ई-मेलमध्ये इसीस संघटनेचा उल्लेख असून, सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निकषांना डावलून सुरू असून, यामुळे विद्यापीठाला कमी पात्रतेचा कुलगुरू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
हिट अॅण्ड रन घटनेनंतर अभिनेता सलमान खान हा दारू प्यायला होता की नाही? हे तपासण्यासाठी फॉरेंसिक लॅबला पाठवलेले रक्ताचे नमुने सलमानचे नव्हतेच, असा दावा बचाव पक्षाने गुरुवारी सत्र न्यायालयात केला़ ...
कोकणवासीयांसाठी सुरू केलेल्या एसी डबल डेकर ट्रेनचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. ही ट्रेन बंद न केल्याचे सांगत नवीन पर्याय शोधत असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. ...