लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणांची साहित्याची आवड वाढावी - Marathi News | Increase the interest of youth literature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांची साहित्याची आवड वाढावी

विविध संतांनी रचलेल्या भारुडाने जागृतीचे कार्य केले. त्याचप्रमाणे समाजाला विविध वळणावर जागृत करण्याचे कार्य साहित्यातून होत आहे. ...

खरेदी-विक्र ी संघाच्या सभापतीपदी शरद लाड - Marathi News | Sharad Lad will be the President of the Purchase and Trading Team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरेदी-विक्र ी संघाच्या सभापतीपदी शरद लाड

तालुका शेतकरी सहकारी खरेदी - विक्री संघाच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. ...

आता वाड्यांना मिळणार आरोग्यसेवा - Marathi News | Now the hamlets will get access to healthcare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता वाड्यांना मिळणार आरोग्यसेवा

हा भाग आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

तलावांच्या शहरात ‘तलाव’च एकाकी! - Marathi News | Loneliness alone in the lake! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलावांच्या शहरात ‘तलाव’च एकाकी!

ऐतिहासिक पनवेल शहराला तलावांचा वारसा लाभलेला आहे. एक नाही तर तब्बल पाच तलावांचे शहर असल्यामुळे पाच तळ्यांचे शहर म्हणून पनवेल प्रसिद्ध होते, ...

महसूल अधिकारी मंत्र्यांच्या दिमतीला - Marathi News | Revenue Revenue Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महसूल अधिकारी मंत्र्यांच्या दिमतीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला महसूल अधिकारी दिले खरे, परंतु यापैकी अनेक अधिकारी विदर्भातील मंत्र्यांनीच पीएस-ओएसडी म्हणून सेवेत घेतले आहेत. ...

औषधांची आॅनलाइन विक्री स्नॅपडीलला भोवली - Marathi News | Snapshots of online sales of medicines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधांची आॅनलाइन विक्री स्नॅपडीलला भोवली

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या अधिसूचित मोडणाऱ्या ‘व्हिगोरा’ या कामवर्धक (सेक्स) गोळ्यांची आॅनलाइन विक्री करणाऱ्या ‘स्नॅपडील’वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली ...

‘विकास फिनले’वर बिल्डरचा डोळा! - Marathi News | Builder's eye on 'Development Finlay'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विकास फिनले’वर बिल्डरचा डोळा!

काळाचौकी येथील विकास फिनले टॉवर या ३० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या इमारतीच्या मालमत्ता कार्डावर सोसायटीचे बेकायदा नाव लावून तेथे पुनर्विकासाची योजना राबवण्याचा डाव एका बिल्डरने रचला होता. ...

दंडाच्या नोटिशीला ‘ताज’ची केराची टोपली - Marathi News | Taj karachi basket in the notice of the pen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंडाच्या नोटिशीला ‘ताज’ची केराची टोपली

ताज हॉटेलने सुरक्षेच्या नावाखाली रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड्स, फुलांच्या कुंड्या तत्काळ हटवून २ कोटी १३ लाख रुपये दंड भरण्याच्या पालिकेच्या नोटिशीला ताज महल पॅलेस हॉटेलने केराची टोपली दाखविली. ...

स्थायी सभापतीपदी रमेश म्हात्रे - Marathi News | Ramesh Mhatre as the Standing Chairman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी सभापतीपदी रमेश म्हात्रे

स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जव्वाद डोण यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ...