लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-गोवा महामार्ग का गेला खड्ड्यात? - Marathi News | why did the mumbai goa highway go into a pit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्ग का गेला खड्ड्यात?

गावाला जावे तरी कसे असा प्रश्न त्यामुळे कोकणवासीयांसमोर पडतो. ...

पुस्तकांमुळे जगाकडे पाहण्याचा सर्वांगीण दृष्टीकोन विकसित होतो--प्राचार्य प्रल्हाद पवार - Marathi News | Books develop a holistic view of the world--Principal Prahlad Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुस्तकांमुळे जगाकडे पाहण्याचा सर्वांगीण दृष्टीकोन विकसित होतो--प्राचार्य प्रल्हाद पवार

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागातर्फे रंगनाथान यांच्या प्रेरणादायी आत्मचरित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...

जेएनपीए अंतर्गत असलेल्या सेंट मेरी विद्यालयाच्या आवारात केबलला आग, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | Cable fire in the premises of St. Mary's School under JNPA, worries among parents | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए अंतर्गत असलेल्या सेंट मेरी विद्यालयाच्या आवारात केबलला आग, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

जेएनपीए बंदर अंतर्गत असलेल्या कामगार वसाहतीमध्ये सेंट मेरी विद्यालय आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १० वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

इंटरनेटवर आपण सर्च करतो आणि त्यांचे फावते..., वीज खंडित होण्यामागे हॅकर्स : शिंत्रे यांची माहिती - Marathi News | We search on the internet and find them..., Hackers behind power outages: Shintre's information | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंटरनेटवर आपण सर्च करतो आणि त्यांचे फावते..., वीज खंडित होण्यामागे हॅकर्स : शिंत्रे यांची माहिती

- वैभव गायकर लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे अनेक जण आपल्याला हवी असणारी माहिती ... ...

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम" - Marathi News | "Voter Registration and Public Awareness Program" at Veer Wajekar College, Uran. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम"

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले. ...

उरण ग्रामीण भागातील वीजेची समस्या दूर करण्याची ठाकरे गटाची मागणी  - Marathi News | thackeray group demand to solve the problem of electricity in rural areas of uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण ग्रामीण भागातील वीजेची समस्या दूर करण्याची ठाकरे गटाची मागणी 

१० ग्रामपंचायत हद्दीतील गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण. ...

सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे  - Marathi News | 1000 complaints of cyber fraud every day said ips sanjay shintre | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सायबर फसवणुकीच्या दररोज एक हजार तक्रारी: आयपीएस संजय शिंत्रे 

कोरोना काळापासुन ऑनलाईन फसवणुकीसाठी इंटरनेट महत्वाचे माध्यम  ...

जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार  - Marathi News | jnpa agreed to increase salary up to rs 15000 for contract workers in ports | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार 

पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे. ...

पेणच्या मूर्तिकारांनी साकारले ४०० कोटींचे ३५ लाख बाप्पा - Marathi News | 3.5 lakh ganpati Bappa worth 400 crores was created by the sculptors of Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या मूर्तिकारांनी साकारले ४०० कोटींचे ३५ लाख बाप्पा

कोरोना काळात गणेशमूर्तीचा व्यवसाय डबघाईला आला होता. यावर्षी मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र, खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. ...