लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
"सरकार येत्या २-३ दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल" - Marathi News | The central government will take a positive decision on reducing the export duty in the next 2-3 days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"सरकार येत्या २-३ दिवसात निर्यात शुल्क कमी करण्याबाबत सकात्मक निर्णय घेईल"

शुल्क वाढीनंतर आतापर्यंत ४० टक्के शुल्क भरुन सुमारे ६० कार्गो व्यापाऱ्यांनी निर्यात केले असल्याची माहिती ॲग्रो प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली. ...

१ सप्टेंबरपासून रेवस-भाऊचा धक्का प्रवासी बोट सेवा सुरू; १०० रुपयांत करा प्रवास - Marathi News | From September 1, passenger boat service on Revas-Bhau Thak Seaway will be started | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१ सप्टेंबरपासून रेवस-भाऊचा धक्का प्रवासी बोट सेवा सुरू; १०० रुपयांत करा प्रवास

भाऊचा धक्का -मोरा मार्गावरील तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार : ऐन गणपती सणातच अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा  ...

  80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई  - Marathi News | CIDCO action on Nandini Goshale with 80 cows and 20 calves | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :  80 गायी आणि 20 वासरं असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोची कारवाई 

खारघर रेल्वे स्थानकातील मागील बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेवर सिडकोने तोडक कारवाई केली आहे. ...

जिल्ह्यात पावसामुळे बळीराजा सुखावला - Marathi News | In the district, due to rain, farmer was happy | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात पावसामुळे बळीराजा सुखावला

किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे... ...

उरणच्या पूनाडे शेतमाळावर सापडल्या सुमारे १२०० वर्षांपूर्वीच्या विरगळी - Marathi News | 1200 year old statue was found in the poonade farm of uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या पूनाडे शेतमाळावर सापडल्या सुमारे १२०० वर्षांपूर्वीच्या विरगळी

दुर्लक्षित इतिहासावर प्रकाश पडण्याची शक्यता! ...

रेशनचा तरंगणारा तांदूळ प्लास्टीकचा? ग्राहकांना पडला प्रश्न, होतेय चर्चा - Marathi News | Floating Rice in Ration line made of plastic? Customers have questions, discussion is going on | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेशनचा तरंगणारा तांदूळ प्लास्टीकचा? ग्राहकांना पडला प्रश्न, होतेय चर्चा

पनवेल पुरवठा विभागाकडून काय मिळालं स्पष्टीकरण, वाचा सविस्तर ...

कस्टम म्हणते, आधी शुल्क भरा; मगच कांदा निर्यात करा! कंटेनर कार्गो माघारी धाडले.. - Marathi News | Customs say, pay duty first; Then export the onion! Container cargo pushed back.. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कस्टम म्हणते, आधी शुल्क भरा; मगच कांदा निर्यात करा! कंटेनर कार्गो माघारी धाडले..

इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी ...

आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका - Marathi News | Pay duty first and then export onion container cargo; Stiff stance of customs department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

शुल्क परवडत नसल्याने स्थानिक विभागातील अनेक कार्गो माघारी धाडण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय  ...

सोनसाखली चोराला शोधण्यासाठी नाकाबंदी; अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Blockade to find Sonsakhli thief | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोनसाखली चोराला शोधण्यासाठी नाकाबंदी; अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा मंगळसुत्र दुचाकीवरून खेचून पलायन करणाऱ्या संशयास्पद चोरट्याचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. ...