लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदी सरकारच्या अच्छे दिनची जव्हारला ‘प्रथम पुण्यतिथी’ - Marathi News | Modi government's first day of birth is 'first death anniversary' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारच्या अच्छे दिनची जव्हारला ‘प्रथम पुण्यतिथी’

जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रतिकात्मक ‘अच्छे दिन’ ची पहिली पुण्यतिथी समारोह आज पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. ...

बांधकाम नकाशे मंजूर नसतांना वृक्षतोडीला परवानगी - Marathi News | Permission to trees while construction maps are not approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम नकाशे मंजूर नसतांना वृक्षतोडीला परवानगी

आता बाळकुम भागातील मे. पिरामल इस्टेट प्रा. लि. च्या बांधकामात बाधीत होणाऱ्या वृक्षांचे आणखी प्रकरण समोर आले आहे. ...

‘त्या’ शेतकऱ्यांचा ठाण्यात मोर्चा - Marathi News | Thane Front of Thane Farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ शेतकऱ्यांचा ठाण्यात मोर्चा

न्याय्य हक्कासाठी जमिन बचाव आंदोलन समितीने मंगळवारी नेवाळी नाका ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ...

...त्यांना कोण विचारात घेणार? - Marathi News | Who are they to consider? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यांना कोण विचारात घेणार?

महापालिकेत २७ गांवाचा समावेश करण्यात येत असून त्यासाठी ७००० कोटी निधी मागण्यात आला आहे. हा निधी राज्य शासनाला देता येणे शक्य आहे का? ...

अतिधोकादायक इमारती ३१ मेपर्यंत पाडा ! - Marathi News | Fireproof buildings upto 31 May! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिधोकादायक इमारती ३१ मेपर्यंत पाडा !

येत्या ३१ मेपर्यंत शहरातील सुमारे ५८ अतिधोकादायक इमारती पाडून टाकण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. ...

उष:काल होता होता काळरात्र आली - Marathi News | Ush: There was a time when there was yesterday night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष:काल होता होता काळरात्र आली

वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहत ती बोहल्यावर चढली. सुखी संसाराची मांडणी करायलाही तिने सुरुवात केली. पण विवाहाच्या अवघ्या आठव्या दिवशीच एकतर्फी प्रेमातून तिची भररस्त्यात गळा चिरून हत्या झाली. ...

खाकी वर्दीचा दरारा गेला कुठे? - Marathi News | Where did the Khaki uniform go? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खाकी वर्दीचा दरारा गेला कुठे?

एक जमाना होता जेव्हा रस्त्यावर पोलीस दिसला मग तो शिपाई का असेना भल्याभल्यांची भंबेरी उडे. गुन्हेगारांपासून टवाळ टपोरींपर्यंत सर्वच शिस्तीत वागत. ...

विंधण विहिरीच्या प्रतीक्षेत ३२५ गावे - Marathi News | 325 villages awaiting Vindhuna well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विंधण विहिरीच्या प्रतीक्षेत ३२५ गावे

८० लाख आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी ५० लाख असा एकूण २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी सरकारकडून अद्यापही जिल्हा परिषदेच्या पदरात पडलेला नाही. ...

तब्बल ८,४०० क्विंटल भात पडून - Marathi News | Around 8,400 quintals of rice will fall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ८,४०० क्विंटल भात पडून

मार्केटिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्र ी संघाच्या वतीने शासकीय आधारभूत किंमत देऊन भात खरेदी केले जाते. ...