लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमेदवारांनी नियमात बसविला खर्च - Marathi News | The candidates spent sitting in the rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारांनी नियमात बसविला खर्च

महापालिका निवडणुकीमध्ये पैशांची प्रचंड उधळपट्टी झाल्याची चर्चा शहरभर आहे. काही उमेदवारांनी कोटीच्या मर्यादाही ओलांडल्याचे बोलले जाते. ...

महापालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे - Marathi News | Independent police station for municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे

महापालिकेच्या विनंतीनुसार राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विशेष पोलीस ठाण्याच्या निर्मितीस हिरवा कंदील दाखविला आहे. ...

कारवाई, कोंडी, लाठीचार्ज... - Marathi News | Action, dodge, lathi charge ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवाई, कोंडी, लाठीचार्ज...

गोठीवली येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर सिडकोने कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करून त्या जमीनदोस्त केल्या. ...

कर्मचाऱ्यांची ‘स्वप्नपूर्ती’ - Marathi News | Employees' dream of 'dream' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांची ‘स्वप्नपूर्ती’

शंभर वर्षांहून जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या राजभवनातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची नव्या घरांची स्वप्नपूर्ती मंगळवारी पूर्ण झाली. ...

मेधा पाटकर यांचे आंदोलन - Marathi News | Medha Patkar's movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेधा पाटकर यांचे आंदोलन

दहा वर्षांपूर्वी एमएमआरडीएने जमीनदोस्त केलेल्या झोपडीधारकांना पुन्हा घरे द्यावीत, या मागणीसाठी मेधा पाटकर यांनी मंगळवारी मानखुर्दमध्ये आंदोलन केले. ...

बाळाबरोबर सेल्फीसाठी महिलांना फिगरची काळजी - Marathi News | Women Care for Figures With Selfies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळाबरोबर सेल्फीसाठी महिलांना फिगरची काळजी

बाळाबरोबर सेल्फी काढण्यासाठी बांधा कमनीय असावा, असे ८२ टक्के महिलांना वाटत असल्याचे नेल्सन या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. ...

रिलायन्सला १८ कोटींचा दंड - Marathi News | 18 crores penalty for Reliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्सला १८ कोटींचा दंड

तीन महत्त्वाचे रस्ते परवानगीविनाच खोदणाऱ्या रिलायन्स कंपनीला महापालिकेने तब्बल १८ कोटी रुपये दंड ठोठावला आहे़ ...

बंद दारांमुळे वसुली रखडली - Marathi News | Recovery for closed doors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंद दारांमुळे वसुली रखडली

तब्बल ३९ हजार बिले करदात्यांपर्यंत पोहोचलेली नाहीत़ तर पत्ता चुकीचा असल्याने १५ हजार बिले पालिकेकडे परत आली असून मालमत्ता कराची वसुली रखडली आहे. ...

केबलवॉरच्या छायेत उपनगर - Marathi News | Suburb of Cablevor's Shade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबलवॉरच्या छायेत उपनगर

आपापल्या टोळ्या घेऊन समोरासमोर उभे ठाकल्याने या संघर्षातून नजीकच्या काळात केबलवॉर भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...