लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुठे गेले ‘अच्छे दिन’? - Marathi News | Where is the 'good day'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे गेले ‘अच्छे दिन’?

‘अच्छे दिन’चे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी प्रणीत सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातील मूळ प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. ...

विदर्भ राज्यास विरोध नाही - Marathi News | Vidarbha is not opposed to the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ राज्यास विरोध नाही

छोट्या राज्यांच्या निर्मितीचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीला आमचा विरोध नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज सांगितले. ...

मोदींचा सूट घेणाऱ्या कंपनीने उडविली झोप - Marathi News | Modi's ex-gratia company has blown up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा सूट घेणाऱ्या कंपनीने उडविली झोप

तीन दिवसांपासून मुंबई पोलीस आणि विमानतळ अधिकाऱ्यांना कोड्यात टाकणाऱ्या संशयास्पद तरंगत्या वस्तू म्हणजे निव्वळ गॅसचे पाच फुगे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मंत्र्यांच्या तक्रारीनंतर सचिवांच्या बदल्या - Marathi News | Secretaries 'transfer after the ministers' grievances | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांच्या तक्रारीनंतर सचिवांच्या बदल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. पर्यावरण विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांची महिनाभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. ...

सरकारी वकिलांच्या निवडीचा घोळ - Marathi News | The solution to the selection of government lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी वकिलांच्या निवडीचा घोळ

सरकारी वकिलांच्या नियुक्ती राजकीय दबावाखाली होऊ नयेत यासाठी शासनाने निवडीची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. ...

सलमान खान निघाला दुबईला! - Marathi News | Salman Khan went to Dubai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खान निघाला दुबईला!

अभिनेता सलमान खानला दुबईला जाण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सलमान दुबईला रवाना होईल. ...

आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदी टाटा? - Marathi News | Tata to be president of IIT Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदी टाटा?

बोर्ड आॅफ गव्हर्नर्सने आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदासाठी तीन व्यक्तींची नावे सुचविली असून त्यामध्ये उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे. ...

रामदास आठवलेंना विमानप्रवेश नाकारला - Marathi News | Ramdas Eighthaven denied the airline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवलेंना विमानप्रवेश नाकारला

जेट एअरवेजने औरंगाबाद येथे निघालेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना विमानप्रवेश नाकारल्याची घटना मंगळवारी घडली. ...

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीकडे सेनेचे दुर्लक्ष - Marathi News | At the end of the year of Modi government, Senna ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारच्या वर्षपूर्तीकडे सेनेचे दुर्लक्ष

केेंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने मोदी सरकारच्या वर्षपूर्ती सोहळ्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले़ ‘सामना’मध्ये अवघ्या दोन कॉलममध्ये मोदींच्या भाषणाची दखल घेण्यात आली़ ...