लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीकेसीचा सर्वांगीण विकास करणार - Marathi News | All-round development of BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीचा सर्वांगीण विकास करणार

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असणाऱ्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) भविष्यातील व्यापाराच्या दृष्टीने सर्वच सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...

अनुभवी अधिकाऱ्यांची अग्निशमन दलात उणीव - Marathi News | Lack of experienced officers in the fire brigade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुभवी अधिकाऱ्यांची अग्निशमन दलात उणीव

काळबादेवीतील भीषण आगीत अग्निशमन दलाचे नेतृत्वच हरपल्यामुळे जवानांचे मनोधैर्य खचले आहे़ त्यामुळे प्रमुखपद तसेच ५८ रिक्त पदे तत्काळ भरण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे़ ...

स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नेत्रा शिर्के - Marathi News | NCP's Netra Shirke will be the chairman of Standing Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नेत्रा शिर्के

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्रा शिर्के यांची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवाराचा दोन मतांनी पराभव केला ...

कारवाईचा धडाका सुरूच! - Marathi News | Action started! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवाईचा धडाका सुरूच!

प्रकल्पग्रस्तांचा विरोध न जुमानता सिडकोने अतिक्रमणावरील कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. ...

डहाणूत पाण्यासाठी महिला कर्जबाजारी - Marathi News | Women's debtors for trekking water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणूत पाण्यासाठी महिला कर्जबाजारी

डहाणू तालुक्यातील चिखले गावाच्या दलित वस्तीतील पाणीप्रश्न सध्या गाजतो आहे. जलस्त्रोतांना पाणी आहे, मात्र गाळ न उपसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. ...

ठाणे-पालघरात बारावीचा निकाल ८८.३३% - Marathi News | Class XII results in Thane-Palghar 88.33% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे-पालघरात बारावीचा निकाल ८८.३३%

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. ...

अखेर युती : शिवसेना ७५ तर भाजपा ४० - Marathi News | Finally the alliance: Shiv Sena 75 and BJP 40 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर युती : शिवसेना ७५ तर भाजपा ४०

वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाल्याची घोषणा शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजपाचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी केली. ...

नवी मुंबईच्या मेट्रो स्थानकांना सूचवा नावे - Marathi News | Names of Navi Mumbai Metro Stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईच्या मेट्रो स्थानकांना सूचवा नावे

सिडकोने सुरू केलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील स्थानकांना नावे देण्यासाठी सिडकोने स्थानिक नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. ...

जिल्ह्यात मुलींची बाजी - Marathi News | Girls' stake in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. ...