लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला डब्यातील सीसीटीव्ही कॅमरे कार्यान्वित होणार - Marathi News | CCTV cameras for women coaches will be implemented | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला डब्यातील सीसीटीव्ही कॅमरे कार्यान्वित होणार

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता. ...

धारावीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Dharavi minor girl gang rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

रागाच्या भरात घर सोडून जाणाऱ्या अंधेरीतील एका १४वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी धारावी येथे घडली. ...

१५ शहरांत विमानसेवा - Marathi News | Airlines in 15 cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ शहरांत विमानसेवा

राज्यातील किमान १५ शहरांमध्ये प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) प्रस्ताव तयार केला आहे. ...

हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा तपशील खाक - Marathi News | Details of Hit and Run Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा तपशील खाक

अभिनेता सलमान खानवरील हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील २०१२मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाला आहे. ...

एकाच पोलीस ठाण्यातील ५१ पोलिसांच्या बदल्या - Marathi News | 51 police transfers in one police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच पोलीस ठाण्यातील ५१ पोलिसांच्या बदल्या

एका लेडिज बारवर केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या डायरीच्या आधारे डायघर पोलीस ठाण्यातील ५१ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात वरिष्ठ निरीक्षक व निरीक्षकाचा समावेश आहे. ...

एसटी चालकपदाचा निकाल पुढील आठवड्यात - Marathi News | The results of the ST pilot next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी चालकपदाचा निकाल पुढील आठवड्यात

एसटी महामंडळाकडून कनिष्ठ चालक पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी एसटी महामंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात आली. ...

न्यायालय परिसरातच आॅडिशन - Marathi News | Audition in court premises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालय परिसरातच आॅडिशन

दाऊद इब्राहीमचा जवळचा साथीदार मुस्तफा दोसा याने त्याला सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणलेले असताना मॉडेलिंगसाठी मुलींची आॅडिशन टेस्ट घेतल्याची आता उच्च पातळीवरून चौकशी होणार आहे. ...

सर्कसमध्ये रंगला विवाह सोहळा - Marathi News | Wedding concert in the circus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्कसमध्ये रंगला विवाह सोहळा

सर्कसमधील कलाकारांसाठी सर्कस ही नेहमीचीच; पण यंदा त्याला उत्साहाचे स्वरूप आले होते. निमित्त होते लग्नाचे... होय लग्नाचे! ...

मालमत्ता करवाढीतून सामान्य मुंबईकरांना दिलासा - Marathi News | Relief for ordinary Mumbaiites by raising property tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता करवाढीतून सामान्य मुंबईकरांना दिलासा

करवाढीतून वगळण्यात आलेल्या सुमारे आठ लाख करदात्यांना आणखी पाच वर्षे सूट देण्यास राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शविली आहे़ ...