लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Raigad: करंजा- कोंढरी पाड्यातील घरात घुसला साडेआठ फूट लांबीचा अजगर   - Marathi News | Raigad: An eight-and-a-half-foot python entered a house in Karanja- Kondhari district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा- कोंढरी पाड्यातील घरात घुसला साडेआठ फूट लांबीचा अजगर  

Raigad: करंजा- कोंढरी पाड्यातील एका महिलेच्या घरात  साडेआठ फूट लांबीचा अजगर घुसला. भक्षाच्या शोधार्थ आलेल्या साडेनऊ फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगराला सर्पमित्र नितीन अरुण घरत यांनी शिताफीने पकडले. ...

महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु - Marathi News | MNS's 'Kokan Jagaryatra' started under the leadership of Amit Thackeray with the darshan of Mahadev | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेवाचं दर्शन घेऊन अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची 'कोकण जागरयात्रा' सुरु

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय असं अमित ठाकरे म्हणाले. ...

Panvel: पनवेलच्या तहसिलदारांचे निलंबन करा, उपोषणकर्त्या पळस्पे ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Panvel: Suspend Tehsildars of Panvel, hunger striking Palaspe villagers demand to Chief Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलच्या तहसिलदारांचे निलंबन करा, उपोषणकर्त्या पळस्पे ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Panvel: पळस्पे गावासभोवताली असलेले गोडाऊन तसेच बांधकाम प्रकल्पांमुळे याठिकाणी भातशेती धोक्यात आली आहे. ...

Raigad: रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयात कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | Raigad: A container fell into a pit dug for concreting a road, luckily no casualties | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयात कंटेनर कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही 

Accident: जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या करळ दरम्यानच्या मार्गावर वाहनचालकाचा रात्रीच्या अंधारात अंदाज चुकल्याने कॉक्रीटीकरणासाठी खोदलेल्या सहा फूट खोल खड्डयातच कंटेनर थेट  कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही.   ...

मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सार्वजनिक बांधकाम मंत्रीही वाहतुक कोंडीत अडकले  - Marathi News | massive traffic jam on mumbai goa highway minister ravindra chavan also got stuck in the traffic jam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सार्वजनिक बांधकाम मंत्रीही वाहतुक कोंडीत अडकले 

या वाहतूक कोंडीचा फटका स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांना बसला. ...

कोकणात वाढणार रोजगाराच्या संधी, आराखड्यास मान्यता मिळाल्याने काय होईल? - Marathi News | Employment opportunities will increase in Konkan, what will happen if the plan is approved? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात वाढणार रोजगाराच्या संधी, आराखड्यास मान्यता मिळाल्याने काय होईल?

हा आराखडा मार्गी लागल्यामुळे ५ जिल्ह्यांत पायाभूत सुविधांच्या कामांना मोठा दिलासा मिळणार ...

सुसाट टेम्पोने रस्त्यावरून चालणाऱ्या कामगारांना उडवले: एक ठार तर तीन गंभीर  - Marathi News | high speed Tempo hit up workers walking the streets: one killed and three seriously | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुसाट टेम्पोने रस्त्यावरून चालणाऱ्या कामगारांना उडवले: एक ठार तर तीन गंभीर 

प्रत्यक्षदर्शींनी चांगलाच चोप देत टेम्पो चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ...

करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता! - Marathi News | Karanja - Revus sea travel is likely to be expensive! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा - रेवस सागरी प्रवास महागण्याची शक्यता!

दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास १ सप्टेंबरपासून करंजा -रेवस दरम्यानच्या सागरी प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांवर भर, उरणच्या शेतकऱ्यांसोबत पशुसंवर्धन व कृषी अधिकाऱ्यांची बैठक  - Marathi News | Emphasis on innovative schemes to increase agricultural production, animal husbandry and agriculture officials meeting with Uran farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांवर भर

चिरनेर  ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी (२४)  शेतकरी व पशुपालकांची सभा घेण्यात आली होती. ...