लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चित्रपटातून उलगडणार चिरनेरचा जंगल सत्याग्रह - Marathi News | Chirner's Jungle Satyagraha to Unravel Film | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रपटातून उलगडणार चिरनेरचा जंगल सत्याग्रह

तालुक्यात चिरनेरचा जंगल सत्याग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर, प्रतिष्ठित मंडळी येत असतात. ...

मुरुडमध्ये सुरुच्या झाडांना धोका - Marathi News | In Murud, startling trees have a risk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुरुडमध्ये सुरुच्या झाडांना धोका

समुद्रकिनाऱ्यावरील भरती, ओहोटीच्या सततच्या तडाख्यामुळे दगडी बंधारा कमकुवत झाल्याने समुद्राचे पाणी आत शिरण्याचा धोका संभवतो. ...

हिस्सा न दिल्याने भाच्याने केली आत्याची हत्या - Marathi News | He did not give a share to his brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिस्सा न दिल्याने भाच्याने केली आत्याची हत्या

जमीन विक्रीतून आलेल्या पैशापैकी आपला हिस्सा दिला नाही, या रागातून आत्या विठाबाई रघुनाथ वाघमारे (४५) यांचा निर्घृणपणे खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील वाकस आदिवासी वाडीत घडली. ...

जेएनपीटीविरोधात आंदोलन - Marathi News | Movement against JNPT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीटीविरोधात आंदोलन

जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना हरताळ फासून चौथ्या बंदराचे कामकाज सुरु केले आहे. ...

गड-किल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्षच - छत्रपती संभाजीराजे - Marathi News | Ignoring the fort of the fort - Chhatrapati ShivajiRaje | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गड-किल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्षच - छत्रपती संभाजीराजे

राजस्थानसह देशातील अनेक राज्यांतील गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार कोट्यवधींचा निधी देते. ...

पुण्याची हर्षिता शेट्टी राज्यात प्रथम - Marathi News | Harshita Shetty of Pune is the first in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याची हर्षिता शेट्टी राज्यात प्रथम

मेडिकल सीईटीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला़ यामध्ये पुण्यातील हर्षिता शेट्टी हिने १९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

नापिकीमुळे आत्महत्या नाहीत! - Marathi News | Nupikis do not commit suicides! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नापिकीमुळे आत्महत्या नाहीत!

मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकरी आत्महत्या नापिकीमुळे नव्हे, तर व्यसनाधिनता, हुंडा, घरगुती भांडणे अशा कारणांस्तव झाल्याचा धक्कादायक असा प्राथमिक अहवाल क्षत्रिय यांना शुक्रवारी सादर केला. ...

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यात? - Marathi News | Mayor of Shiv Sena's head in Bengal? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यात?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर येथील शिवाजी पार्क परिसरातच होणार असल्याची माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. ...

भुजबळांची एसीबीकडून ६ तास चौकशी - Marathi News | 6 hours inquiry from Bhujbal ACB | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची एसीबीकडून ६ तास चौकशी

कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)तब्बल सहा तास चौकशी केली. ...