लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिन्याभरात ५१ जणांना विंचूदंश - Marathi News | 51 people in a month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिन्याभरात ५१ जणांना विंचूदंश

महाड तालुक्यातील मोहोत येथील एका पंधरा वर्षांच्या मुुुलाचा विंचू चावल्याने मृत्यू झाला. ...

महाड तालुक्यात ग्रामीण विद्यार्थी ठरले अव्वल - Marathi News | Grameen students in Mahad taluka became the toppers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड तालुक्यात ग्रामीण विद्यार्थी ठरले अव्वल

तालुक्याचा ९३.१५ टक्के निकाल लागला असून शहरी भागांतील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बाजी मारली. ...

एसटीच्या इमारतीवर हातोडा - Marathi News | Hammer on ST building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसटीच्या इमारतीवर हातोडा

पनवेल बसस्थानकातील धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार बसस्थानकांचा भार दोन स्थानकांवर येणार आहे. ...

मंत्री एक आणि सह्या दोन - Marathi News | One of the ministers and two in attendance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री एक आणि सह्या दोन

राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सप्ताहाची योग्य अंमलबजावणी करावी, अशा आशयाची दोन पत्रे ग्रामविकास व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठवली आहेत. ...

रस्त्यावर खडीचे पांघरूण - Marathi News | Covering the road on the road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्त्यावर खडीचे पांघरूण

बेकरे रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये खडीचा भराव टाकून रस्त्यावर पांघरून घालण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये असलेला खडीचा भराव अवजड वाहनांच्या प्रवासामुळे धुळीप्रमाणे उडत आहे. ...

नळपाणी योजनेला ‘जलयुक्त’चे बळ - Marathi News | Nalpani Scheme 'Jaluktai' strength | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नळपाणी योजनेला ‘जलयुक्त’चे बळ

पाण्याची समस्या सोडवून ग्रामस्थांचे दु:ख कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेला आता जलयुक्त शिवार अभियानातून ताकद देण्यात येत आहे. ...

पेणमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Shiv Jayanti of Pain in Pain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत

शेकापतर्फे रायगडावर छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन शेकाप आमदार धैर्यशील पाटील व ५०० कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

फणसाड धरणासाठी निधी मंजूर - Marathi News | Fund sanction for Phanasad dam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फणसाड धरणासाठी निधी मंजूर

मुरुड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये फणसाड धरण आहे. गेल्या काही दिवसांपासून फणसाड धरणातील मेन गेटव्हॉल्वचा रॉड खराब झाल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले होते. ...

अपु-या क्रीडा संकुलाचे उद्घाटन - Marathi News | The inauguration of the sports complex in Assam | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अपु-या क्रीडा संकुलाचे उद्घाटन

रायगड जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. ...